शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

दारव्हा येथे १४४ जणांनी केले रक्तदान

By admin | Updated: February 25, 2017 01:03 IST

शिवजयंतीचे औचित्य साधून साईसार्थ फाऊंडेशन व मित्रमंडळाच्यावतीने रक्तदान शिबिर व सत्कार सोहळा

दारव्हा : शिवजयंतीचे औचित्य साधून साईसार्थ फाऊंडेशन व मित्रमंडळाच्यावतीने रक्तदान शिबिर व सत्कार सोहळा येथील पाटील कॉम्प्लेक्ससमोर पार पडला. यावेळी १४४ रक्तदात्यांनी रक्तदान केले. रक्तदान शिबिरापूर्वी सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या निवृत्त नायब तहसीलदार नामदेवराव जाधव बोदेगाव, दारव्हा येथील मुस्तफा पटेल, शेती क्षेत्रातील श्रीराम ठाकरे, बिजोरा, सतीश बनसोड डोल्हारी, ज्ञानेश्वर काजळे मांगकिन्ही यांचा तर गुणवंत विद्यार्थ्यांचाही गौरव उपविभागीय अधिकारी जयंत देशपांडे, ठाणेदार अनिलसिंह गौतम, नगराध्यक्ष बबनराव इरवे, प्रा.संगीता घुईखेडकर यांचे हस्ते करण्यात आला. रक्तदान शिबिराला युवक, महिला तसेच पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी देखील सहभाग दर्शविला. येथील रक्तदाते किशोर घेरवरा यांची या शिबिरात ८५ व्या वेळी रक्तदान केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता रवि शिंदे, भैरव भेंडे, नितीन कोल्हे, अमोल बोबडे, राजीव शिंदे, राम पापळकर, विवेक ठाकरे, गजानन ठाकरे, मंगेश इंगोले व मित्रमंडळाने प्रयत्न केले. (प्रतिनिधी)