शहरं
Join us  
Trending Stories
1
हा राजकीय पक्षाचा नाही, मराठीचा जल्लोष मेळावा; सेना-मनसे नेत्यांकडून वरळी डोम इथं पाहणी
2
कोरोनावरील लसीमुळे वाढलंय तरुणांना हार्ट अटॅक येण्याचं प्रमाण? AIIMS, ICMRने दिली अशी माहिती 
3
झटक्यात २६ हजार फूट खाली आलं बोईंग विमान; घाबरलेल्या प्रवाशांनी थेट मृत्यूपत्रच लिहायला घेतलं!
4
इराणवर हल्ल्यासाठी गेलेले बी-२ बॉम्बर अद्याप परतलेच नाही? चर्चांना उधाण, इराणनेही केलेला पाडल्याचा दावा...
5
बापरे! प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर तब्बल ४.८ लाख रुपयांचे कर्ज, २ वर्षांत वाढला ९० हजारांचा बोजा
6
Sonajharia Minz : ५ वर्षांची असताना इंग्लिश मीडियमने नाकारला प्रवेश; आव्हानांना तोंड देत झाली युनेस्कोची को-चेअर
7
"माझ्याकडून काही चुका झाल्या असतील तर..."; भाजपा नेते चंद्रशेखर बावनकुळे यांचं भावूक पत्र
8
कॅब कंपन्यांसाठी सरकारचा नवा नियम, पिक अवरमध्ये दुप्पट भाडं आकारू शकणार; बाईक टॅक्सीलाही मंजुरी
9
"म्हणून पुणेकर १ ते ४ झोपतात...", नेहा शितोळेने केला खुलासा, म्हणाली - "कारण ४नंतर ते..."
10
IND vs ENG: दुसऱ्या कसोटीसाठी टीम इंडियाच्या Playing XI मध्ये होणार 'हे' ४ महत्त्वाचे बदल
11
त्या बेटावर २० दिवसांत ७०० हून अधिक भूकंप! ५ जुलैला काय वाढून ठेवलेय, बाबा वेंगाची भविष्यवाणी आणि...
12
"काही जण मध्येच सोडून गेले पण...", 'प्रेमाची गोष्ट' मालिका संपल्यानंतर सावनीची पोस्ट, तेजश्रीला टोला?
13
पाकिस्तानसोबत मिळून युनूस यांची कोणती खेळी?; ३ पाकिस्तानी ISI अधिकाऱ्यांचा ओळख लपवून दौरा
14
Sonam Raghuwanshi : सोनम रघुवंशी आणि राज कुशवाहने गुपचूप केलेलं लग्न, काय आहे २ मंगळसूत्रांमागचं रहस्य?
15
पत्नीसोबत वाद झाला आणि तो आत्महत्या करण्यासाठी उड्डाण पुलावर आला; पुढे काय घडलं व्हिडीओ बघा
16
मस्क-ट्रम्प शाब्दिक युद्ध, राष्ट्राध्यक्ष म्हणाले, तुम्हाला दक्षिण आफ्रिकेत परत जावे लागेल...
17
'तरुणी हव्या आहेत, घसघशीत कमिशन मिळेल'; युपी-बिहार सोडून केरळमध्ये रचला जातोय भारताविरोधात मोठा कट
18
डोनाल्ड ट्रम्प यांचं 'One Big Beautiful Bill' सीनेटमध्ये मंजूर; ट्रम्प आणि मस्क यांनी एकमेकांना दिली 'ही' धमकी
19
Kolkata Case : "पीडितेला श्वास घेता येत नव्हता, आरोपी म्हणाला - इनहेलर आणा"; वकिलाचा धक्कादायक खुलासा
20
Guru Purnima 2025: गुरु शोधायला जाऊ नका, तेच आपल्या आयुष्यात येतात; पण कधी? ते जाणून घ्या!

पांढरकवड्याच्या विकासासाठी १४ कोटी

By admin | Updated: February 29, 2016 01:59 IST

शहर व तालुक्यातील ग्रामीण भागातील विकासकामासाठी तब्बल १३ कोटी ७२ लाखांचा निधी उपलब्ध झाला आहे.

पांढरकवडा : शहर व तालुक्यातील ग्रामीण भागातील विकासकामासाठी तब्बल १३ कोटी ७२ लाखांचा निधी उपलब्ध झाला आहे. त्या कामाचे केंद्रीय रसायन व उर्वरक राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी शनिवारी भूमिपूजन केले. केंद्र सरकार विकासाच्या दृष्टीने विविध योजनांच्या माध्यमातून कोट्यावधींचा निधी उपलब्ध करून देत असून शेतकऱ्यांचे, बेरोजगारांचे, पुनर्वसीतांचे हित या योजनांमधून जोपासले जात आहे. शासन शेतकरी हिताचे तसेच मोठी शहरे, गावांचा विकास करण्याचे काम मोठ्या प्रमाणावर शासनाने हाती घेतले असून विकासासाठी कोट्यावधींचा निधी या भागात उपलब्ध करून देण्यासाठी सतत प्रयत्न करीत असल्याचे प्रतिपादन केंद्रीय रसायन व उर्वरक राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी केले. ते येथील चिंतामणी नगरमध्ये सामाजिक न्याय विभागांतर्गत मुलांचे वसतिगृह इमारतीच्या भूमिपूजन कार्यक्रमाप्रसंगी बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आमदार प्रा.राजू तोडसाम, जिल्हा परिषद सदस्य राकेश नेमनवार, भाजप नेते शिवारेड्डी येल्टीवार, संतोष चिंतावार, अरूण देऊळकर, शंकर सामृतवार, बशिर, मंंगेश वारेकर, प्रा.अजय दुबे, चंदू फुलाडीया उपस्थित होते. येत्या दोन दिवसात तालुक्यातील मारेगाव (वन), वाघोली, केगाव, नागेझरी, झुली, बोथ, टेंभी, सोनबर्डी व अनेक गावांमध्ये एकूण १३ कोटी ७२ लाखांच्या विकासकामाचे भूमिपूजन व लोकार्पण होणार आहे. संचालन किशोर घाटोळ यांनी केले. यावेळी रमेश उग्गेवार, नामदेव पंडित, वासुदेव बोकीलवार, स्वप्नील मंगळे, बंटी जुवारे, अभय डोंगरे, मनोहर कोटनाके, विलास जुमनाके, पंकज राठोड, जीवन चव्हाण, तुळशीराम कुळमेथे यासह नागरिक, भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)