शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

१२३ कोटींचे चुकारे अडले

By admin | Updated: June 13, 2017 01:19 IST

शेवटच्या दाण्यापर्यंत तूर खरेदीचे आश्वासन सरकारने दिले होते. मात्र, आश्वासन पूर्ण होण्यापूर्वीच तूर खरेदीची मुदत संपली.

तूर खरेदी थांबली : ८३ हजार क्विंटल तूर गोदामाच्या प्रतीक्षेतलोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : शेवटच्या दाण्यापर्यंत तूर खरेदीचे आश्वासन सरकारने दिले होते. मात्र, आश्वासन पूर्ण होण्यापूर्वीच तूर खरेदीची मुदत संपली. आतापर्यंत खरेदी झालेल्या तुरीतील १२५ कोटींचे चुकारे शेतकऱ्यांना मिळाले नाहीत. यामुळे मान्सून तोंडावर असताना पेरण्या करायच्या कशा, हा गंभीर प्रश्न शेतकऱ्यांपुढे निर्माण झाला आहे.तूर खरेदीसाठी राज्य शासनाने विविध पाच योजनांची अंमलबजावणी केली. जिल्ह्यातील १५ केंद्रांवर तीन लाख ९८ हजार ५१७ क्विंटल तुरीची खरेदी करण्यात आली. खरेदी झालेल्या तुरीची किंमत १९७ कोटींच्या घरात आहे.खरेदी झालेल्या तुरीपैकी ७२ कोटी ७६ लाख ६९ हजार १८५ रूपयांचे चुकारे शेतकऱ्यांना मिळाले. तर १२३ कोटी ९३ लाख ९४ हजार रूपयांचे चुकारे अद्यापही शेतकऱ्यांना भेटायचे आहेत. यामुळे शेतकरी चांगलेच अडचणीत सापडले आहेत.शासकीय हमी केंद्रात तूर विकल्यांनतर दीड महिन्याचा अवधी लोटला. मात्र, शेतकऱ्यांना तुरीचे चुकारे भेटले नाही. यामुळे पावसाळ्याच्या तोंडावर पेरणी करायची कशी, प्रश्न आहे.आधी गोदाम, नंतरच निधीशासकीय तूर खरेदी केंद्रावर प्रचंड आवक आहे. खरेदी झालेली तूर ठेवण्याकरिता गोदामच उपलब्ध नाही. यामुळे खरेदी झालेली ८३ हजार क्विंटल तूर अद्यापही शेडमध्येच पडून आहे. ही तूर गोदामात पोहोचल्यानंतरच चुकाऱ्यांचा निधी वळता होणार आहे. यामुळे तूर तत्काळ गोदामात पोहोचविण्याचे मोठे आव्हान शासकीय केंद्रापुढे निर्माण झाले आहे.