100 50 साठी धावपळ देवळात रांगा लावून दानपेटीत चिल्लर टाकणारे नागरिक गुरुवारी बँकांपुढे गर्दी करून चिल्लर मिळविण्याचा आटापिटा करीत होते. दिवस उगवल्याबरोबर पैसा टाकल्याशिवाय हल्ली दैनंदिनी सुरूच होत नाही. अशावेळी हाताशी असलेल्या पाचशेच्या नोटा मात्र शून्य मूल्याच्या झाल्या आहेत. त्यामुळे जुन्या नोटा बँकेत भरून शंभरच्या नोटा मिळविण्यासाठी नागरिकांनी सकाळपासूनच गर्दी केली. यातून यवतमाळातील बँकांमध्ये पावणे दोनशे कोटींचे चलन गोळा झाले.
100 50 साठी धावपळ
By admin | Updated: November 11, 2016 02:01 IST