शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
2
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
3
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती आहे UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
4
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
5
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
6
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
7
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
8
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
9
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
10
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
12
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
13
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
14
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
15
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
16
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
17
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
18
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
19
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
Daily Top 2Weekly Top 5

ऐश्वर्या रायसाठी WWE सुपर स्टार जॉन सीनाची 'स्पेशल' पोस्ट!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2020 12:11 IST

जॉन सीना सोशल मीडियावर नेहमी बॉलिवूड सेलिब्रेटींसाठी पोस्ट करत असतो

बिग बी अमिताभ बच्चन आणि ज्युनियर बच्चन अभिषेक यांना कोरोनाची लागण झाली. सध्या दोघांवरही नानावटी रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. अमिताभ आणि अभिषेक यांना कोरोनाची सौम्य लक्षणं होती, तर ऐश्वर्या राय बच्चन आणि मुलगी आराध्या यांना होम क्वारंटाईन करण्यात आले होते. पण, ऐश्वर्यालाही आता नानावटी रुग्णालयात दाखल केल्याची माहिती समोर येत आहे. WWE सुपर स्टार जॉन सीना यानं सोशल मीडियावर ऐश्वर्यासाठी स्पेशल मॅसेज पोस्ट केला आहे.

जॉन सीना सोशल मीडियावर नेहमी बॉलिवूड सेलिब्रेटींसाठी पोस्ट करत असतो. यापूर्वी त्यानं ऋषी कपूर, इरफान खान यांच्या निधनानंतर इंस्टाग्रामवर त्यांचा फोटो पोस्ट करून श्रंद्घांजली वाहिली होती. आता माजी मिस वर्ल्ड ऐश्वर्या कोरोनामुळे हॉस्पिटलमध्ये दाखल झाल्यानंतर जॉन सीनानं तिच्या प्रकृतीत सुधारणा होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. जॉन सीनानं यापूर्वी अमिताभ आणि अभिषेक यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी यासाठीही पोस्ट केली होती.   पीटीआयच्या वृत्तानुसार बच्चन कुटुंबीयातील सदस्यांची प्रकृती सुधारत आहे. अमिताभ यांनीही ट्विट करून चाहत्यांचे आभार मानले आहेत. 

 

टॅग्स :WWEडब्लू डब्लू ईAishwarya Rai Bachchanऐश्वर्या राय बच्चन