शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषदेला ६६ प्राथमिक शिक्षकांची प्रतीक्षा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2017 19:21 IST

वाशिम : आंतरजिल्हा बदली प्रक्रियेतून अन्य जिल्ह्यातून वाशिम जिल्ह्यात बदलीस पात्र ठरलेल्या एकूण २१३ पैकी ६६ प्राथमिक शिक्षकांची अद्याप प्रतीक्षा कायम आहे. 

ठळक मुद्देआंतरजिल्हा बदली प्रक्रियाअन्य जिल्ह्यातील २१३ शिक्षक वाशिम जिल्ह्यात बदलीसाठी पात्र ठरले वाशिम जिल्ह्यातील २१३ पैकी ७४ शिक्षक अन्य जिल्ह्यात बदलून गेलेउर्वरीत ६६ शिक्षक त्यांच्या मूळ जागेवर कार्यरत

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : आंतरजिल्हा बदली प्रक्रियेतून अन्य जिल्ह्यातून वाशिम जिल्ह्यात बदलीस पात्र ठरलेल्या एकूण २१३ पैकी ६६ प्राथमिक शिक्षकांची अद्याप प्रतीक्षा कायम आहे. गत काही वर्षांपासून जिल्हा परिषदेच्या शिक्षकांची आंतरजिल्हा बदली प्रक्रिया बंद असल्याने शिक्षकांना विविध गैरसोयींना सामोरे जावे लागले होते. यावर्षी शासनाने हा प्रश्न निकाली काढला असून, जून महिन्यात आॅनलाईन पद्धतीने आंतरजिल्हा बदली प्रक्रिया राबविली. या प्रक्रियेत अन्य जिल्ह्यातील २१३ प्राथमिक शिक्षक हे वाशिम जिल्ह्यात बदलीस पात्र ठरले आहेत तर वाशिम जिल्ह्यातील एकूण ७४ शिक्षक अन्य जिल्ह्यात बदलून गेले. २१३ पैकी १४८ शिक्षक जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात रूजू झाले असून, त्यांचे समुपदेशन पद्धतीने जिल्हा परिषद शाळांमधील रिक्त जागांवर समायोजनही करण्यात आले. उर्वरीत ६६ शिक्षक कधी रूजू होतात, हे अद्याप अनिश्चित आहे. ६६ शिक्षकांना त्यांच्या मूळ जागेवरून कार्यमुक्त करण्यात आले नसल्याची माहिती आहे.