शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil : "मी थोड्या दिवसांचा पाहुणा..."; मनोज जरांगे पाटील यांना अश्रू अनावर, मराठ्यांना भावनिक साद
2
"गोपीनाथ मुंडेंनी मराठा आरक्षणाला विरोध केला नाही, पण..."; पंकजा मुंडे दसरा मेळाव्यात स्पष्टच बोलल्या
3
Goldman Sachs चे 'हे' ४ शेअर्स बनले सुपरस्टार; एका वर्षात १५५ टक्क्यांपर्यंतची तेजी, तुम्ही घेतलाय का?
4
'आग तो लगी थी घर में...."; धनंजय मुंडेंनी शायरीतून भावना व्यक्त केली, मंत्रिपदाबाबत खंतही बोलून दाखवली
5
२ घास कमी खा पण स्वाभिमानाने राहा, कुणाचे तुकडे उचलू नका; पंकजा मुंडेंचं मेळाव्यात आवाहन
6
कराड आमचे दैवत...; पंकजा मुंडेंच्या दसरा मेळाव्यात झळकले वाल्मिक कराडचे पोस्टर
7
Gold Silver Price: सोन्या-चांदीच्या दरात विक्रमी वाढ; गुंतवणूकदारांनी मात्र टाळाव्यात 'या' ५ चुका
8
"खोटे धंदे करू नका, गुंड पाळू नका, काही गरज नाही", पंकजा मुंडे भगवान गडावर काय बोलल्या?
9
Jasprit Bumrah: जसप्रीत बुमराहचा मोठा पराक्रम, घरच्या मैदानावर 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
10
७५ वर्षांचा नवरा अन् ३५ वर्षांची नवरी! लग्नाच्या रात्रीच पतीचा मृत्यू; गूढ उलगडलं, समोर आलं सत्य
11
१९ वर्षे शनि, १८ वर्षे राहु महादशा: शनि महादशेत राहु अंतर्दशा आली? भाग्योदय; अपार पैसा-लाभ!
12
अभिनेता विजयला सोबत घेण्याचा भाजपाचा प्रयत्न; चेंगराचेंगरीच्या घटनेनंतर समोर आली नवीन रणनीती
13
Gensol Engineering Ltd: ₹२४०० वरुन ₹४१ वर आला 'हा' शेअर, आता ट्रेडिंग झालं बंद; संकटात कंपनी, तुमच्याकडे आहे का शेअर?
14
WhatsApp वापरकर्त्यांची प्रतीक्षा संपली! फक्त नंबर डायल करा आणि कॉल करा, नवीन फिचर आले
15
डोक्याला ताप! दिवसभर इन्स्टाग्रामवर रील बनवायची बायको; नवरा ओरडल्यावर मुलासह गायब
16
शुक्रवारपासून पंचक प्रारंभ: ५ दिवस अत्यंत प्रतिकूल, अशुभ; ‘या’ गोष्टी करूच नयेत, अमंगल काळ!
17
TATA Motors च्या गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी; डीमर्जरची तारीख आली समोर, एकावर १ शेअर मिळणार
18
अश्विन पाशांकुशा एकादशी २०२५: श्रीविष्णूंचे पद्मनाभ स्वरुप पूजन, ‘असे’ करा व्रत; शुभ-लाभ!
19
"बेबी, स्वीटी, तू माझ्यासोबत...!" विद्यार्थीनीसोबत एवढ्या घाणेरड्या गप्पा, समोर आलं चैतन्यानंदचं घृणास्पद चॅट
20
IMD: बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ धडकणार; ओडिशा किनारपट्टीला धोका!

जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या सभेकडे लक्ष !

By admin | Updated: June 19, 2017 13:27 IST

वाशिम जिल्हा परिषदेच्या  स्थायी समितीची सभा २० जून रोजी जिल्हा परिषदेच्या स्व. वसंतराव नाईक सभागृहात होणार आहे

वाशिम : ग्रामीण भागाचे मिनी मंत्रालय असलेल्या वाशिम जिल्हा परिषदेच्या  स्थायी समितीची सभा २० जून रोजी जिल्हा परिषदेच्या स्व. वसंतराव नाईक सभागृहात होणार आहे. या सभेत नेमक्या कोणत्या मुद्यावर वादळी चर्चा होणार, याकडे सदस्यांसह ग्रामीण भागातील जनतेचे लक्ष लागून आहे.सन २०१७-१८ या आर्थिक वर्षातील स्थायी समितीची ही तिसरी सभा आहे. चालू वर्षात विविध योजनेंतर्गत किती निधी येणार, अखर्चित निधी किती यासह अन्य विषयांवर या सभेत चर्चा होण्याची शक्यता आहे. गतवेळच्या सभेतील समाजकल्याण विभागाच्या पाईप खरेदी प्रकरणावरही या सभेत आवाज उठविला जाण्याची शक्यता आहे. कारंजा तालुक्यातील शिक्षकांची नियमबाह्य बदली प्रकरणावर काय कारवाई केली, याचा अहवाल शिक्षण विभागाला द्यावा लागणार आहे. यासह  आरोग्य, कृषी, बांधकाम, समाजकल्याण, महिला व बालकल्याण आदी विभागातील प्रश्नांवर स्थायी समितीची सभा गाजण्याची शक्यता वर्तविली जात आहे.