शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
7
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
8
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
9
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
10
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
11
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
12
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
13
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
14
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
15
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
16
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
17
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
18
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
19
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
20
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
Daily Top 2Weekly Top 5

रोपांच्या लागवडीसाठी युवक सरसावले!

By admin | Updated: June 30, 2017 19:39 IST

वाशीम: सावली प्रतिष्ठान संस्थेच्या वतीने तालुक्यातील शेलगाव येथील सावळापुर शेतशीवारात विवीध वृक्षांची लागवड करन्यात आली.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशीम: निसर्ग प्रेमाने झपाटलेल्या स्थानिक निसर्ग व्यासांगी सावली प्रतिष्ठान या नैसर्गिक संस्थेच्या वतीने वाशीम तालुक्यातील शेलगाव येथील सावळापुर शेतशीवारात विवीध काटेरी फळवर्गीय वृक्षांची लागवड करन्यात आली.कोकण, सह्याद्री आणि पश्चिम घाट माथ्यावर डोंगरची मैना म्हणून प्रसिद्ध असलेल्या करवंद हा रानमेव्याला मोठ्या प्रमाणात मागणी असते. विदर्भात हा रानमेवा दूर्मीळ आढळतो. त्या अनुषंगाने सावली प्रतिष्ठानची टीम उन्हाळ्यात मुंबईला जात असताना निसर्गरम्य ईगतपुरी रेल्वे स्थानकावर डोंगरची मैना (करवंद) पळसाच्या पानामध्ये टाकून विक्री केल्या जात होते त्यातील काही पाकीट खरेदी करून त्याच्या बीया संग्रहीत करन्यात येउन पावसाळ्यात शेतक?्यांच्या बांधावर करवंद,काराटी  या  फळझाडांबरोबरच सागरगोटी या कमी कालावधीत उंच आणि क्षीतीज समांतर दीशेने वाढणा?्या जाळी सदृश वृक्षांचे रोपण प्रायोगिक पद्दतीवर प्रतिष्ठानच्या वतीने केल्या जात आहे