शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

सापांच्या रक्षणासाठी सरसावली युवा मंडळी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2017 01:12 IST

वाशिम: साप हा माणसाचा शत्रू नसून मित्र आहे, ही भावना मनामनात रुजवून नागरिकांच्या मनातील सापांबाबतचे गैरसमज दूर करणे आणि नामशेष होत चाललेल्या तथा दुर्मिळ सापांचे रक्षण करण्यासाठी येथील युवा मंडळी सरसावली आहे. याकामी वन विभागही सर्पमित्रांच्या मदतीला धावला असून, सामूहिक प्रयत्नांमधून गेल्या पाच महिन्यात शंभरपेक्षा अधिक सापांना जीवनदान देण्यात युवकांना यश मिळाले आहे.

ठळक मुद्देवन विभागही मदतीलापाच महिन्यात शंभरावर सापांना जीवनदान

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: साप हा माणसाचा शत्रू नसून मित्र आहे, ही भावना मनामनात रुजवून नागरिकांच्या मनातील सापांबाबतचे गैरसमज दूर करणे आणि नामशेष होत चाललेल्या तथा दुर्मिळ सापांचे रक्षण करण्यासाठी येथील युवा मंडळी सरसावली आहे. याकामी वन विभागही सर्पमित्रांच्या मदतीला धावला असून, सामूहिक प्रयत्नांमधून गेल्या पाच महिन्यात शंभरपेक्षा अधिक सापांना जीवनदान देण्यात युवकांना यश मिळाले आहे.वाशिममधील रहिवासी मो. समीर या युवकास साप पकडण्याची कला अवगत आहे. काही महिन्यांपूर्वी त्याच्या संपर्कात आलेल्या आकाश रत्ने या युवकाने ही कला शिकून घेत आपल्या मित्रांनाही याकामी प्रोत्साहित केले. त्यामुळे पाहता-पाहता सर्वेश फुलउंबरकर, पवन पाईकराव, गोकुळ ताजणे, रवि राठोड, चंदन रत्ने, महेश इंगळे, पवन पाटील या युवकांनीही इंटरनेटवर सतत अभ्यास करून व योग्य प्रशिक्षण घेऊन सापांना जीवनदान देण्याच्या या मोहिमेत स्वत:ला झोकून दिले. याबाबत माहिती देताना आकाश रत्ने याने सांगितले, की नागरिकांच्या मनात सापांबद्दल मोठी भीती व अनेक गैरसमज आहेत, ते दूर करण्यासाठी आमचा ग्रुप प्रयत्नशिल आहे. ‘व्हाट्सअँप’, ‘फेसबुक’च्या माध्यमातून याबाबत जनजागृती केली जात असून, प्रत्येकाचा मोबाइल नंबर प्रसिद्ध करण्यात आला आहे. त्यामुळे आता वाशिम शहरच नव्हे; तर आसपास कुणाकडेही साप आढळून आल्यास त्याला थेट जीवानिशी न मारता आम्हाला ‘कॉल’ येत आहे. आम्हीदेखील क्षणाचाही विलंब न करता सापाला पकडण्याचे साहित्य सोबत घेऊन ‘रेस्क्यू ऑपरेशन’द्वारे सापाला जिवंत पकडून वन विभागाच्या हवाली करीत आहोत. याकामी वाशिम वनपरिक्षेत्राधिकारी एस.व्ही.नांदुरकर यांचेही मोलाचे मार्गदर्शन व योगदान लाभत आहे. या माध्यमातून गेल्या चार ते पाच महिन्यात शंभरापेक्षा अधिक विषारी, निमविषारी सापांना जीवनदान  देण्यात आम्हाला यश मिळाले    असून, ती आमच्यासाठी अभिमानाची बाब ठरली आहे, असे आकाशने सांगितले.

सर्पमित्रांना आढळला ‘फुरसे’ प्रजातीचा साप!नाग, मण्यार, फुरसे, घोणस, पोवळा, पट्टेरी पोवळा, चापडा हे साप विषारी असून, त्यापैकी फुरसे प्रजातीचा साप वाशिम जिल्ह्यातून बहुतांशी नामशेष झाला होता. दरम्यान, वाशिमच्या सर्पमित्रांना शहरातील साईलिला नगरमध्ये हा साप रविवार, १३ ऑगस्ट रोजी आढळला. त्यास काळजीपूर्वक जेरबंद करून वन विभागाच्या हवाली करण्यात आले.