शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

आधी तुझं माझं जमेना; अन् आता तुझ्यावाचून करमेना!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 04:44 IST

नंदकिशोर नारे वाशिम : काेराेना संसर्ग कमी झाला सर्व व्यवहार सुरळीत झालेले दिसून येत असले तरी चालु वर्षात १२६ ...

नंदकिशोर नारे

वाशिम : काेराेना संसर्ग कमी झाला सर्व व्यवहार सुरळीत झालेले दिसून येत असले तरी चालु वर्षात १२६ दाखल प्रकरणांपैकी भराेसा सेलने २१ पुन्हा संसाराची घडी बसविली आहे. समझाेता केलेले कुटुंब आधी तुझं माझं जमेना या प्रमाणे वागायची आता मात्र तीच तुझ्यावाचून करमेना म्हणून गुण्यागाेविंदाने नांदत आहेत.

जानेवारी २०२१ ते ऑगस्टपर्यंत एकूण १२६ विविध कारणांमुळे काैटुंबिक वादाच्या तक्रारी भराेसा सेलकडे आल्या हाेत्या. भराेसा सेलने यातील २१ कुटुंबाना पुन्हा समझाेता करुन एकत्र आणेले आहे.

..........

दारू पिऊन धिंगाणा घालणे म्हणून वाद

भराेसा सेलकडे आलेल्या तक्रारीमध्ये दिवसभर माेबाईलमध्ये ताेंड घालून बसतात, घरी दारू पिऊन येऊन धिंगाणा घालणे या तक्रारी माेठ्या प्रमाणात दिसनू येतात. काही तक्रारी संशयाच्याही आहेत.

......

महिला सुरक्षा विशेष कक्षाकडे २०२० मध्ये एकूण २४५ तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. यात ८ पुरुष वगळता सर्व तक्रारी महिलांच्या आहेत. यात ६५ जणांचा समझाेता केला आहे. चालू वर्ष २०२१ मध्ये १२६ प्रकरणे आली आहेत. यामध्ये २१ प्रकरणांचा समझाेता केला आहे.

-स्वाती इथापे

महिला सुरक्षा विशेष कक्ष प्रमुख वाशिम

......

जिल्हयातील ठाण्यात भराेसा सेल

जिल्हयातील बहुतांश ठाण्यात भराेसा सेल असून समझाेता प्रकरण असल्यास शक्यताे जिल्हास्तरावर निपटविल्या जातात.