शहरं
Join us  
Trending Stories
1
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
2
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
3
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."
4
वादळी वाऱ्याने लग्नाचा मंडप उडाला; नवरदेव-नवरीला चिखलातून खांद्यावर न्यावे लागले
5
“आमच्याकडे आजही सगळे नियोजन, महिलांना ३ हजार रुपये देऊ शकतो”; ठाकरे गटाचा मोठा दावा
6
बलुचिस्तानमधील बोलान येथे पाकिस्तानी सैन्याच्या वाहनावर हल्ला, एका अधिकाऱ्यासह ६ सैनिकांचा मृत्यू 
7
MI vs GT : 'पॉवरप्ले'मध्ये DSP सिराजचा धाक! पहिल्याच ओव्हरमध्ये साधला विकेट्सचा डाव
8
मशिदीत होता हजारोंचा जमाव, मौलानाने विचारलं भारताविरोधात कोण लढणार? हात वर करा, मग घडलं असं काही...
9
"धोनीसाठी हे सगळं करण्यात आलंय..."; सुनील गावसकरांचा IPL 2025च्या नियमावरून प्रचंड संताप
10
चीनला मोठा धक्का; iPhone चे सर्व मॉडेल्स भारतात तयार होणार, केंद्रीय मंत्र्यांची माहिती...
11
“आमचा युद्धसराव झालेला आहे, महापालिका निवडणुकांसाठी तयार”; संजय राऊतांचा निर्धार
12
वैभव सूर्यवंशी नंतर आणखी एका 14 वर्षीय स्फोटक खेळाडूने झळकावले द्विशतक, कोण आहे तो?
13
जीवघेण्या फंगसचा अलर्ट! वाढत्या तापमानामुळे येईल नवं संकट; तज्ज्ञांनी दिला धोक्याचा इशारा
14
पाकिस्तानने मर्यादा ओलांडल्या, आता अद्दल घडवावी लागेल..; काश्मीरमधून ओवेसींचा निशाणा
15
महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महायुती एकत्र लढणार का? CM फडणवीस म्हणाले...
16
कोहलीच्या पोस्टरसमोर बकऱ्याचा बळी, आरसीबीच्या ३ चाहत्यांना अटक, कारण ऐकूण पोलीसही चक्रावले
17
चीनचा पाकिस्तानसोबत डबल गेम! UN परिषदेत भेटी-गाठींचा देखावा; पण बाजूने एक शब्दही नाही बोलला
18
'ही' आहेत पाकिस्तानातील श्रीमंत शहरं? मुंबई-दिल्लीशी तुलना करायची झाली तर...
19
भीषण अपघात! कार चालवताना रील पाहत होता ड्रायव्हर; नवरदेवाच्या भाचीचा मृत्यू, ५ गंभीर जखमी
20
पाकिस्तानातून भारतात आलेल्या २२ महिलांनी वाढवलं सरकारचं टेन्शन! जन्माला घातली ९५ मुलं अन्...

कृषी अधिका-यांची लेखणी बंद; कामकाज ठप्प!

By admin | Updated: October 4, 2016 02:50 IST

विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी जिल्हा परिषदेच्या तालुका कृषी अधिकारी व कर्मचा-यांनी सोमवारपासून बेमुदत ‘लेखणी बंद’ चे हत्यार उपसले आहे.

वाशिम, दि. 3-विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी जिल्हा परिषदेच्या तालुका कृषी अधिकारी व कर्मचार्‍यांनी सोमवारपासून बेमुदत 'लेखणी बंद' चे हत्यार उपसले आहे. परिणामी, कामकाज ठप्प पडले आहे.जिल्हा परिषदेकडील कृषी अधिकारी या पदास वर्ग दोनचा दर्जा देण्यात यावा, विस्तार अधिकारी (कृषी) यांना विस्तार अधिकारी पंचायत प्रमाणे वर्ग दोनची पदोन्नती मिळावी, याबाबतच्या प्रस्तावासाठी आवश्यक ती कार्यवाही करणे आवश्यक आहे. प्रस्ताव ग्रामविकास विभाग व कृषी विभागाचे सचिव यांचे संयुक्त निर्णयासाठी प्रलंबित असल्याने पुढील निर्णय थांबला आहे. जिल्हा परिषदेकडील कृषी अधिकारी यांची पदोन्नती गत दोन वर्षांपासून प्रलंबित आहे. जिल्हा परिषदेकडील राज्य शासनाच्या कृषी विभागाकडे वर्ग झालेल्या योजना पुन्हा जिल्हा परिषदेकडील कृषी विभागास राबविण्यासाठी देण्यात याव्या, यासह विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कृषी तांत्रिक कर्मचारी संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी बेमुदत लेखणी बंद आंदोलन पुकारले आहे. या आंदोलनात वाशिम जिल्हा परिषदेचे सर्व कृषी अधिकारी सहभागी झाले असून, ठोस आश्‍वासन मिळेपर्यंत आंदोलन मागे न घेण्याचा निर्धार व्यक्त केला. यामुळे जिल्हा परिषदेची कृषीविषयक कामे ठप्प होणार असून, ऐन हंगामात शेतकर्‍यांना गैरसोयीला सामोरे जावे लागणार आहे.