शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

आधी केले काम, मग लावला फलक

By admin | Updated: April 30, 2017 19:04 IST

शिरपूर जैन- शिरपूर-मालेगाव दरम्यान ९ किलोमीअर अंतराच्या रस्त्याची दुरुस्ती केल्यानंतर बांधकाम विभागाने संबंधित कामाची माहिती देणारा फलक शुक्रवारी या ठिकाणी लावला

बांधकाम विभागाचा प्रताप: मालेगाव-शिरपूर रस्त्याचे वास्तव शिरपूर जैन: शासकीय निधीतून करण्यात येणाऱ्या कोणत्याही सार्वजनिक कामाची माहिती देणारा फलक काम सुरू करण्यापूर्वी लावणे आवश्यक असताना शिरपूर-मालेगाव दरम्यानच्या ९ किलोमीअर अंतराच्या रस्त्याची दुरुस्ती केल्यानंतर बांधकाम विभागाने संबंधित कामाची माहिती देणारा फलक शुक्रवारी या ठिकाणी लावला आहे.  केंद्रीय मार्ग निधी अंतर्गत जिल्ह्यातील मालेगाव-शिरपूर-रिसोड या मार्गावरील शिरपूर-मालेगावदरम्यानच्या ९ किलोमीटर अंतराच्या रस्ता दुरुस्तीचे काम काही दिवसांपूर्वी करण्यात आले.  केंद्र शासनाच्या २.८.०१४/१/२०१५ महराष्ट्र (६) दि. ८/३/२०१६ नुसार या रस्त्याच्या दुरुस्तीला प्रशासकीय मान्यता मिळाली. १३ कोटी १ लाख ४३ हजार ४३० रुपये तांत्रिक मान्यता असलेल्या कामाची स्विकृत निविदा किमंत १२ कोटी ३३ लाख ५८ हजार ७०१ रुपये अर्थात तांत्रिक मान्यतेपेक्षा कमी दराची होती. तथापि, सदर मार्ग तत्वता राष्ट्रीय मार्ग घोषीत झाल्यामुळे त्यापैकी केवळ ३ कोटी ४२ लाख रुपये किंमतीचे काम करणे निश्चित झाले. सदर मार्गाच्या दुरुस्तीचे काम मागील महिन्यात करण्यात आले. हे काम औरंगाबाद येथील मे. मापारी इन्फ्र ा प्रोजेक्ट प्रा. लिमिटेड यांनी केले आहे. हे काम करण्यापूर्वी कामाची माहिती देणारा फलक संबंधित जागेवर लावणे आवश्यक असताना काम पूर्ण झाल्यानंतर १० ते १५ दिवसांनी सार्वजनिक बांधकाम विभागाने तेथे फलक लावला. उल्लेखनीय म्हणजे, सदर फलक तकलादू आणि कागदावर छपाई करून घेतलेला असल्याने काही दिवसांतच तो फाटून दिसेनासा होण्याची शक्यता आहे.