शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

रिसोड येथे महिला किसान दिवस उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2017 13:13 IST

रिसोड:  कृषी विज्ञान केंद्र करडा व महिला विकास आर्थिक महामंडळ वाशिम यांचे संयुक्त विद्यमाने १५ आॅक्टोबर रोजी स्थानिक भारत माध्यमिक शाळेच्या सभागृहात महिला किसान दिवसाचे आयोजन करण्यात आले होते. ग्रामीण महिलांमध्ये शेतीसंबंधी आवड निर्माण व्हावी व शेतीचे अद्ययावत तंत्रज्ञान अवगत व्हावे या हेतुने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.  कार्यक्रमाच्या ...

रिसोड:  कृषी विज्ञान केंद्र करडा व महिला विकास आर्थिक महामंडळ वाशिम यांचे संयुक्त विद्यमाने १५ आॅक्टोबर रोजी स्थानिक भारत माध्यमिक शाळेच्या सभागृहात महिला किसान दिवसाचे आयोजन करण्यात आले होते. ग्रामीण महिलांमध्ये शेतीसंबंधी आवड निर्माण व्हावी व शेतीचे अद्ययावत तंत्रज्ञान अवगत व्हावे या हेतुने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.  कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वाशिम जि.प. अध्यक्षा हर्षदा देशमुख, तर उद्घाटक म्हणून भारत माध्यमिक शाळा व ज्युनिअर कॉलेज रिसोडचे प्राचार्य प्रदीप डोमळे, तसेच प्रमुख मार्गदर्शक म्हणून वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. आर. एल. काळे, तसेच तंत्रज्ञ आर. एस. डवरे, एस. के. देशमुख, टी. एस. देशमुख, डी. एन. इंगोले, डॉ. डी. एल. रामटेकेया,  रिसोड येथील लोकसंचालित कें द्राचे व्यवस्थापक शरद कांबळे, प्रदीप तायडे रेखा सरकटे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.   या प्रसंगी जि.प. अध्यक्षा हर्षदा देशमुख यांनी शेतकरी महिलांचे शेतीमधील योगदान ६० टक्के असल्याचे नमूद करीत निर्णय क्षमतेमध्ये महिलांचा सहभाग कमी असल्यामुहे अद्ययावत तंत्रज्ञालाचा अंगीकार करून निर्णय क्षमता वाढविण्याचे आवाहन केले. 

टॅग्स :agricultureशेती