शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

महिलांनी वैज्ञानिक दृष्टीकोन स्विकारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2017 21:59 IST

महीला उच्चविदयाभुषीत चांगली शिकलेली असेल तर तीने आपल्या कुटुंबाचे पालन पोषण करतांना अंधश्रध्देचा त्याग करून वैज्ञानिक दृष्टीकोन स्वीकारला पाहीजे असे मत श्रीमती शंकुतलाबाई धाबेकर महाविदयालय कारंजा यांच्या वतीने राष्टीय सेवा योजना पथकाव्दारे आयोजीत अंधश्रध्दा निमूर्लन आणि वैज्ञानिक दृष्टीकोन या विषयावर बोलतांना अनिसच्या वाशिम जिल्हा प्रमुख डॉ.स्वप्ना लांडे यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्देशंकुतलाबाई धाबेकर महाविदयालय राष्टीय सेवा योजना पथकाव्दारे आयोजीत अंधश्रध्दा निमूर्लन 

लोकमत न्यूज नेटवर्ककारंजा : विश्वाची जननी म्हणुन महीलेकडे पहीले जाते. महीला जर अज्ञानी किंवा अंधश्रध्दाळू असेल तर ती आपल्या कुटुंबाचे पालन पोषण करतांना तिच्याकडून न कळत अंधश्रध्देचे संस्कार घडतात. ती अडाणी किंवा अशिक्षीत असेल तर हे होणारच परंतू एखादी महीला उच्चविदयाभुषीत चांगली शिकलेली असेल तर तीने आपल्या कुटुंबाचे पालन पोषण करतांना अंधश्रध्देचा त्याग करून वैज्ञानिक दृष्टीकोन स्वीकारला पाहीजे असे मत श्रीमती शंकुतलाबाई धाबेकर महाविदयालय कारंजा यांच्या वतीने राष्टीय सेवा योजना पथकाव्दारे आयोजीत अंधश्रध्दा निमूर्लन आणि वैज्ञानिक दृष्टीकोन या विषयावर बोलतांना अनिसच्या वाशिम जिल्हा प्रमुख डॉ.स्वप्ना लांडे यांनी व्यक्त केले.आयोजीत कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जनता शिक्षण मंडळ, बार्शीटाकळीचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी मंत्री बाबासाहेब धाबेकर, प्रमुख अतिथी म्हणुन महाविदयालयाचे प्राचार्य डॉ सुभाष गवई, महाविदयाल विकास समितीचे भुजंगराव वाळके, विजय काळे, अ‍ॅड. विजय बगडे  यांची उपस्थिती होती. या कार्यक्रमाला डॉ.कैलास गायकवाड, डॉ अशोक जाधव, डॉ.संतोष खंडारे, प्रा. पराग गांवडे, प्रा. राहुल रडके, डॉ.योगेश पोहकार, राजू अढाऊ, प्रविण डफडे, बाळकृष्ण खानबरड, प्रकाश लोंखडे, राजु राउत, सुनिल राजगुरे, अरून ईसळ यांनी परीश्रम घेतले.