शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रसंतांच्या पालखीचे मंगरुळपीर येथे स्वागत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2018 14:38 IST

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पालखीचे मंगरुळपीर येथे श्री गुरुदेव  प्रार्थना सभागृह बाबरे ले-आउट येथे येथील श्री गुरुदेव सेवा मंडळाच्या कार्यकर्त्यांच्यावतीने स्वागत करण्यात आले.

ठळक मुद्देसामुदायिक प्रार्थना व ध्यान कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.संचालन गुरुदेव सेवामंडळाचे अध्यक्ष गोपाल क्षीरसागर यांनी तर आभार जिल्हा सचिव डॉ.सुधाकर क्षिरसागर यांनी केले.

लोकमत न्यूज नेटवर्कमंगरुळपीर : अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवामंडळ गुरुकुंज  आश्रम मोझरी येथुन पंढरपुर येथे विठ्ठल दर्शन करिता निघालेल्या वं.राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पालखीचे मंगरुळपीर येथे श्री गुरुदेव  प्रार्थना सभागृह बाबरे ले-आउट येथे येथील श्री गुरुदेव सेवा मंडळाच्या कार्यकर्त्यांच्यावतीने स्वागत करण्यात आले.प्रथमत:राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या चरणपादुकांचे पुजन जीवन प्रचारक रविंद्र वार्डेकर व मिरा वार्डेकर यांनी केल्यानंतर सामुदायिक प्रार्थना व ध्यान कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी रविद्र वार्डेकर यांची तर प्रमख अतिथी म्हणुन  अ.भा.श्री गुरुदेव सेवा मंडळ गुरुकुंज आश्रमचे प्रचार प्रमुख दामोदर पाटील विशेष अतिथी म्हणुन प्रा.सुनिल सपकाळ यांची उपस्थिती होती. मंचकावर बुलडाणा जिल्हा सेवाधिकारी सुशिल वनवे,प्रा.मनोहर बनसोड,जयंत जहागीरदार,ह.भ.प सिताराम महाराज,ह.भ.प निळकंठ हळदे महाराज, विनोद दिवेकर,तालुका भजन प्रमुख मुकुंद दाते,तालुका सेवाधिकारी विजय पंडीत, जिल्हा कार्यकारिणीचे भिमराव डहाणे, यांची उपस्थित होते.  कार्यक्रमाचे प्रास्तविक सचिन कुळकर्णी यांनी केले.या कार्यक्रमाला श्रेयस वार्डेकर,श्याम वार्डेकर,दया वार्डेकर' आकांक्षा राउत,अर्चना क्षीरसागर,पुंडलिक पन्नासे,विनोद दिवेकर,भास्कर ठाकरे,आनंद क्षिरसागर मिलींद क्षीरसागर यांचेसह कार्यकर्त्यांनी प्रयत्न केले.कार्यक्रमाचे संचालन गुरुदेव सेवामंडळाचे अध्यक्ष गोपाल क्षीरसागर यांनी तर आभार जिल्हा सचिव डॉ.सुधाकर क्षिरसागर यांनी केले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रवंदनेने करण्यात आली. या प्रसंगी महाप्रसादाचा लाभ तीनशेच्यावर भाविक भक्तांनी घेतला. या कार्यक्रमाला महीला,पुरुष,युवक युवती,लहान मुलांची उपस्थिती होती.

टॅग्स :MangrulpirमंगरूळपीरRashtrasant Tukadoji Maharajराष्ट्रसंत तुकडोजी महाराज