शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम येथे संयम स्वर्ण सद्भावना पदयात्रेचे स्वागत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2017 21:49 IST

वाशिम : आचार्य विद्यासागर महाराजांचे विदर्भ, मराठवाडा दक्षीणेतील आगमन व्हावे याकरिता संयम सदभावना पदयात्रेचे आयोजन कृथंलगीरी जि.उस्मानाबाद  या तिर्थक्षेत्रापासून १३ सप्टेंबरला सुरु झाले व ५ आॅक्टोंबरला रामटेक येथे पदयात्रेचे समारोप होणार आहे.  ही पदयात्रा २५ सप्टेंब र रोजी  मिरवणुक वाशिम शहरातुन काढण्यात आली. यावेळी पदयात्रेचे स्वागत करण्यात आले. 

ठळक मुद्देकृथंलगीरी जि.उस्मानाबाद  या तिर्थक्षेत्रापासून सुरु झाली पदयात्रा वाशिम शहरातुन काढण्यात आली मिरवणुक 

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : आचार्य विद्यासागर महाराजांचे विदर्भ, मराठवाडा दक्षीणेतील आगमन व्हावे याकरिता संयम सदभावना पदयात्रेचे आयोजन कृथंलगीरी जि.उस्मानाबाद  या तिर्थक्षेत्रापासून १३ सप्टेंबरला सुरु झाले व ५ आॅक्टोंबरला रामटेक येथे पदयात्रेचे समारोप होणार आहे.  ही पदयात्रा २५ सप्टेंब र रोजी  मिरवणुक वाशिम शहरातुन काढण्यात आली. यावेळी पदयात्रेचे स्वागत करण्यात आले. या पदयात्रेमध्ये अहिंसा, शाकाहार, व्यसनमुक्ती, पर्यावरण संतुलन, राष्ट्रीय एकात्मता आदिबाबत लोकांमध्ये जागृती करण्यात आली.पदयात्रेतील यात्री रोज ३० ते ३६ कि़मी.चालत आहेत. सदर पदयात्रा हिंगोली नाका येथुन निघुन राजनी चौक मार्गे  अ‍ॅबेझर  पार्श्वनाथ मंदिर व आदिनाथ मंदिराचे दर्शन जैन भवन येथे या पदयात्रेचे सभेमध्ये रुपांतर झाले. सभेच्या अध्यक्षस्थानी ब्रम्हचारी तात्याभैय्या होते. तसेच मंचावर  प्रमुख अतिथी म्हणुन बंडु भैय्या,  सुनिलभैय्या ,प्रकाशभैय्या, विशालभैय्या, उदय लेंगडे,  राजकुमार चौगुले, पवन अंबुरे, संतोष पांगळ, महाविर जैन, डॉ.सुरेश गोसावी, शांतीनाथ  चौगुले, नितीन शहा,  कुबेर चौगुले,  बाहुबली लडे, डॉ.शांतीनाथ चौगुले,  सागर पाटील, सागर पाटील, विजय चौगुले हे पदयात्रेचे संयोजक उपस्थित होते.कार्यक्रमाचे  प्रास्ताविक अ‍ॅड.वैशाली वालचाळे यांनी केले.  आपल्या प्रास्ताविक भाषणात त्यांनी अहिंसा, शाकाहार, व्यसनमुक्ती, पर्यावरण संतुलन, राष्ट्रीय एकात्मतेचा साधण्याकरिता  मनाचा व शरिराचा संयम आवश्यक आहे असल्याचे सांगितले. तात्याभैय्या यांनी आचार्यश्री यांना दक्षीणेकडे विहार व्हावा व हा विचार करत असतांना विदर्भ, मराठवाडा, दक्षीण महाराष्ट्र या भागात व्हावा याकरिता  सर्वांनी पदयात्रेत सामील होण्याचे आवाहन केले. कार्यक्रमामध्ये मोहनलाल वालचाळे ,रमेश बज,  विनोद गडेकर, कमलाकर भुरे, बापु महाराज, अक्षय जोगी, चंद्रशेखर उकळकर, अ‍ॅड.बज हे सुध्दा प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.  सर्व मान्यवरांचे स्वागत जैन समाजातर्फे करण्यात आले.  कार्यक्रमाचे संचालन सन्मती हरसुले यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रमोद मानेकर यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता रवि बज, सचिन गोधा, प्रविण राऊत, विरेंद जोगी, हरिष बज, सचिन बज, संतोष जोगी, प्रदीप चाणेकर, प्रविण वाळले, रविकुमार पाटणी, रविंद्र कान्हेड, कुलभुषण  वाकळे, आदेश काहान, श्रेणीकजी भुरे, आतीष गंगवाल, प्रविण पाटणी, किशोर महाजन, उज्वला उकळकर, मुकूंद वालचाळे ,प्रदीप बांडे, आदिंनी परिश्रम घेतले.याप्रसंगी  जैन समाज वाशिम, रिसोड, हराळ, अनसिंग,  शिरपूर,  मालेगाव येथील श्रावक उपस्थित होते.