शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
2
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
3
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
4
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
5
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
6
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
7
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
8
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
9
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
10
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
11
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
12
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
13
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
14
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
15
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
16
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
17
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
18
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
19
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
20
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग

मद्यधुंद ऑटोचालकाची नागरिकांनी केली धुलाई

By admin | Updated: October 7, 2015 02:22 IST

दोन मोटारसायकलींना धडक ; चार जखमी.

मालेगाव (जि. वाशिम): क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी बसवून मद्यधुंद अवस्थेत ऑटोरिक्षा चालवून अपघात करणार्‍या चालकाची नागरिकांनी यथेच्छ धुलाई केल्याची घटना ६ ऑक्टोबर रोजी अकोला-वाशिम महामार्गावर ४.३0 वाजता दरम्यान घडली. मालेगाव शहरातून जाणार्‍या अकोला-वाशिम महामार्गावरील स्टेट बैंक ऑफ इंडियाच्या एटीएमजवळ मंगळवारी ४.३0 वाजताच्या सुमारास मालेगाव वरुण डोंगरकिन्हीला जात असलेल्या ऑटोरिक्षा (एम. एच. ३७ बी - ६४७९) च्या मद्यधुंद चालकाने आपल्या वाहनात खचाखच प्रवासी भरले. प्रवासी भरल्यानंतर भरधाव वेगाने वाहन चालवून रस्त्याच्या मधोमध ऑटोरिक्षा उलटवली. यामध्ये ऑटोरिक्षातील चार प्रवासी जखमी झाले. ऑटोरिक्षाचा वेग भरधाव असल्याने एटीएमजवळील दोन मोटारसायकलींना जोरदार धडक दिली. या धडकेत मोटारसायकलचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले. घडलेला प्रकार घटनास्थळी असलेल्या लोकांनी पाहिल्याबरोबर ऑटोचालकाची मदत करण्यास धाव घेतली. तथापि, तो दारू प्यालेला असल्याचे कळल्याबरोबर नागरिकांनी ऑटोरिक्षाचालकास बेदम मारहाण केली. वृत्त लिहिस्तोवर याप्रकरणी कारवाई झाली नव्हती.