शहरं
Join us  
Trending Stories
1
"युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
2
अनेक तर्कवितर्कांनंतर अखेर पंतप्रधान मोदी आणि कॅनडाच्या पंतप्रधानांची भेट, चर्चेत झाला मोठा निर्णय   
3
Sant Tukaram Maharaj palkhi 2025: 'ज्ञानोबा तुकाराम'चा जयघोष; तुकोबांच्या पालखी प्रस्थानासाठी देहूनगरी सज्ज
4
२५,३०,३५ किती वर्षांचे आहात तुम्ही; रिटायरमेंटवर ५ कोटी हवे असतील तर केव्हापासून, किती करावी लागेल गुंतवणूक?
5
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
6
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
7
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
8
Purushottam Chavan: पुरुषोत्तम चव्हाण यांच्या अडचणीत वाढ!
9
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
10
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
11
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
12
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
13
Stamp Duty: मुद्रांक शुल्कात ४५ कोटी रुपयांची सवलत!
14
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
15
Ahmedabad Plane Crash: कॅप्टन सुमित सभरवाल यांच्यावर अंत्यसंस्कार!
16
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
17
Ahmedabad Plane Crash: एअर होस्टेस मैथिली पाटील हिला साश्रुनयनांनी अखेरचा निरोप
18
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
19
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
20
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ

धनुर्विद्या स्पर्धेत वाशिमचे खेळाडू विजयी

By admin | Updated: November 8, 2014 00:45 IST

अमरावती विद्यापीठ अंतर्गत आंतरमहाविद्यालयातील धनुर्विद्या स्पर्धा.

वाशिम: संत गाडगेबाबा अमरावती विद्यापिठ अमरावती अंतर्गत अमरावती येथील नरसिम्हा सिनीअर कॉलेज येथे झालेल्या आंतरमहाविद्यालयातील धनुर्विद्या स्पर्धेत वाशिम जिल्हयाचे अनेक खेळाडू विजयी ठरले. कुरुक्षेत्र हरियाणा येथे होणार्‍या ऑल इंडिया धनुर्विद्या स्पध्रेमध्ये जिल्ह्यातील खेळाडू पात्र ठरले आहेत. वाशिम जिल्हा हौशी धनुर्विद्या असोसिएशन व वाशिम जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व्दारा वाशिम येथील जिल्हा क्रीडा संकुल येथे विनामुल्य धनुर्विद्येची प्रशिक्षण दिले जाते. धनुर्विद्या जिल्हा मार्गदर्शक अनिल थडकर यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रशिक्षणाचा लाभ अनेक खेळाडू घेत आहेत. अमरावती येथे झालेल्या आंतरमहाविद्यालयीन स्पध्रेत या प्रशिक्षणातील विद्यार्थी विजयी ठरले. राजस्थान आर्य कॉलेज वाशिम येथील पल्लवी महाले व रश्मी गायकी, तुळशिराम जाधव महाविद्यालय वाशिम येथील गौरव महाजन, प्रदिप राठोड, गोटे कॉलेज वाशिम येथील महेश बोथीकर, सरस्वती समाजकार्य महाविद्यालय वाशिम येथील पुजा जाधव हे सर्व विद्यार्थी आंतरमहाविद्यालयीन स्पर्धेत विजयी ठरल्याने त्यांची निवड ऑल इंडिया धनुर्विद्या स्पर्धेसाठी झाली.