शहरं
Join us  
Trending Stories
1
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
2
पुतिन यांनीच फोडला 'बॉम्ब'! तेल खरेदी करण्यावरुन भारतावर निर्बंध, पण ट्रम्प यांनी स्वतः रशियासोबत वाढवला व्यापार!
3
निवृत्त झालेल्या आजोबांना मिळाले ३ कोटी, आनंदात पत्नीला सोडून राहू लागले वेगळे! पण पुढे काय झालं वाचाच...
4
'खुदा'ने मला रक्षक बनवले, मला पद..; सत्तापालटाच्या चर्चेदरम्यान असीम मुनीरचे सूचक विधान
5
म्यानमार सैन्याने स्वतःच्याच देशावर केला हवाई हल्ला; २१ जणांचा मृत्यू, १५ घरांचे नुकसान
6
अण्णा, आतातरी उठा! मतांची चोरी होत असताना तुमच्यासारखा ज्येष्ठ गांधीवादी समाजसेवक शांत कसा?
7
ट्रम्प यांना नक्की हवे तरी काय? व्यापारविषयक टीमचा भारत दौरा लांबला; टॅरिफवरील चर्चा रखडणार!
8
१ वर्षांसाठीच FD करायची आहे? जाणून घ्या कोणत्या बँकेत मिळतोय सर्वाधिक व्याजदर!
9
किश्तवाडनंतर कठुआमध्ये ढगफुटीने प्रचंड नुकसान, ४ जणांचा मृत्यू; रेल्वे ट्रॅक आणि महामार्गाचेही नुकसान
10
ज्योती चांदेकर यांची 'ती' भूमिका अन् बाळासाहेब ठाकरेंनी घेतलेली दखल, कोणता होता तो सिनेमा?
11
“मुंबई महापालिका कुणी लुटली, हे मुंबईच्या जनतेला माहिती आहे”; संजय राऊतांचा पलटवार
12
सोन्याच्या किमतीत मोठी घसरण, खरेदी करण्याची सुवर्णसंधी! २४ कॅरेट सोन्याच्या १० ग्रॅमचा नवीन दर काय?
13
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस
14
एअर इंडियाच्या विमानाने लँडिंग करायचा प्रयत्न केला अन् प्रवाशांमध्ये पसरलं भीतीचं वातावरण! नेमकं काय झालं?
15
सहचारिणी झाली वैरिण! झोपेच्या ५ गोळ्या दिल्या, उशीनं पतीचं तोंड दाबलं; जीव गेल्याचं कळताच रस्त्यावर फेकून दिलं!
16
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना उत्तम, नोकरीत पदोन्नती योग; व्यापारात भरभराट, अनुकूल काळ!
17
सलमान, कपिल शर्मानंतर आता 'बिग बॉस' फेम एल्विश यादवच्या घराबाहेर गोळीबार, घबराटीचं वातावरण
18
एकीचं वय ४ अन् दुसरी अवघ्या आठ महिन्यांची, तरीही आईला कीव आली नाही! जन्मदात्रीनेच पोटच्या लेकींना का संपवलं?
19
डोनाल्ड ट्रम्प - व्लादिमीर पुतिन यांच्यातील महाबैठकीत युक्रेन शस्त्रसंधीबाबत करार नाही!
20
ऐतिहासिक दिवस; कोल्हापूर सर्किट बेंचचे आज उद्घाटन; सरन्यायाधीश भूषण गवई उद्घाटक

वाशिम जिल्हा प्रशासनातर्फे वृक्षदिंडी !

By admin | Updated: June 29, 2017 19:39 IST

१ जुलै रोजी वृक्षारोपण केले जाणार असून, पूर्वतयारी व जनजागृती म्हणून २९ जून रोजी जिल्हा प्रशासनातर्फे वाशिम शहरातून वृक्षदिंडी काढण्यात आली.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : चार कोटी वृक्ष लागवड मोहिमे अंतर्गत वाशिम जिल्ह्यात यावर्षी ५ लाख ८ हजार वृक्षलागवडीचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. १ जुलै रोजी वृक्षारोपण केले जाणार असून, पूर्वतयारी व जनजागृती म्हणून २९ जून रोजी जिल्हा प्रशासनातर्फे वाशिम शहरातून वृक्षदिंडी काढण्यात आली.वृक्षारोपण मोहिमेला यशस्वी करण्यासाठी व्यापक प्रमाणात जनजागृती केली जात आहे. १ जुलै रोजी साधारणत: सकाळी ९ वाजेपासून वृक्षारोपण कार्यक्रमाला सुरूवात होणार आहे. दुपारी १ वाजेपर्यंत वृक्षारोपण कार्यक्रमात अधिकारी-कर्मचाऱ्यांना सहभाग नोंदविता यावा, यासाठी शासनाने कार्यालयीन वेळेत सुट दिली आहे. अन्य स्वयंसेवी संस्थांनादेखील वृक्षारोपण मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आली. दरम्यान, जनजागृती म्हणून २९ जून रोजी वाशिम शहरातून जिल्हा प्रशासनातर्फे टाळ, मृदंगाच्या गजरात वृक्षदिंडी काढण्यात आली. जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद कार्यालय, वनविभाग व अन्य विभागाचे अधिकारी-कर्मचारी या वृक्षदिंडीत सहभागी झाले होते.