शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

यंदाचे पीककर्ज वाटप केवळ २५ टक्के!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2017 22:31 IST

वाशिम जिल्ह्यातील स्थिती;  उद्दीष्ट ११५० कोटींचे; वाटप झाला २८५ कोटींचा.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : खरिप हंगामासाठी चालू वर्ष आगळेवेगळे ठरले असून बहुतांश शेतकºयांनी पीककर्जाकडे पाठ फिरवली आहे. यंदा प्रशासनाने दीड लाख शेतकºयांकरिता ११५० कोटी रुपये पीककर्ज वाटपाची तरतूद केलेली असताना सोमवार, २१ आॅगस्टपर्यंत त्यापैकी केवळ २८५ कोटी रुपयांचे कर्जवाटप (२५ टक्के) होवू शकल्याची माहिती जिल्हा अग्रणी बँकेने दिली.गतवर्षी जुलै २०१६ पर्यंत जिल्ह्यातील विविध बँकांनी शेतकºयांना ८९० कोटी रुपयांचे कर्जवाटप केले होते. ते प्रमाण यंदा अगदीच खालावले असून सर्व बँका मिळूनही केवळ २८५ कोटी रुपयेच कर्जवाटप करू शकल्या. त्यात सर्वाधिक कर्जवाटप जिल्हा मध्यवर्ती बँकेने केले असून या बँकेने जिल्ह्यातील ५० शेतकºयांना १९७ कोटी रुपये वाटप केले आहेत. त्याव्यतिरिक्त शेतकºयांना दरवर्षी पीककर्ज वाटप करणाºया उर्वरित २० बँकांचा आकडा १० शेतकºयांच्या आतच असल्याचे यासंदर्भातील अहवालावरून दिसून येत आहे.तथापि, आता खरिप हंगाम बहुतांशी संपत आला असून कर्जवाटप प्रक्रियाही थांबल्याने कर्जवाटपाच्या आकडेवारीत यापुढे फारशी वाढ होणार नसल्याची माहिती सूत्रांनी दिली.

पीककर्ज वाटपाचे प्रमाण वाढविण्यासंदर्भात सर्वच पातळ्यांवर प्रयत्न करण्यात आले आहेत. मात्र, त्यास सुरूवातीपासून अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. विशेष म्हणजे यंदा कर्जमाफीचा निर्णय जाहीर होईपर्यंतही शेतकºयांनी जुने कर्ज अदा केले नाही आणि नव्याने कर्ज मिळण्यासाठी प्रयत्नही केले नाही.- विजय नगराळे,व्यवस्थापक, जिल्हा अग्रणी बँक, वाशिम