शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम येथे दमदार पावसाची हजेरी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2017 01:17 IST

वाशिम : शहरामध्ये बुधवारी १ वाजतानंतर जोरदार पावसाने  हजेरी लावली. यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून,  उकाड्यापासून त्रस्त झालेल्या नागरिकांना काहीअंशी दिलासा  मिळाला आहे. 

ठळक मुद्देवातावरणात गारवा ढगाळ वातावरण कायमच

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : शहरामध्ये बुधवारी १ वाजतानंतर जोरदार पावसाने  हजेरी लावली. यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून,  उकाड्यापासून त्रस्त झालेल्या नागरिकांना काहीअंशी दिलासा  मिळाला आहे. यंदा वाशिम जिल्ह्यात ७0 टक्क्याच्या आसपास पर्जन्यमान  झाले; परंतु टक्केवारी घटण्यासोबतच हा पाऊस सार्वत्रिक  स्वरूपाचा नसल्याने मध्यम आणि लघू प्रकल्पांच्या पाणी पा तळीत समाधानकारक वाढ झालेली नाही. एकीकडे पावसाची  स्थिती बिकट झाली असताना दुसरीकडे कडक ऊन तापत  असल्याने उकाड्यातही वाढ झाली आहे. अशात बुधवारच्या ढगाळी वातावरणात पावसाने हजेरी लावली.  वृत्त लिहिस्तोवर पाऊस जोमाने सुरूच होता. असाच पाऊस  सुरू राहिल्यास   शहरातील पाण्याची टंचाई दूर होण्याची शक्यता  नाकारता येत नाही.  या पावसामुळे नागरिकांना काहीअंशी  दिलासा मिळाला आहे. जिल्हय़ाच्या तुलनेत वाशिम शहर परिसरात अल्प पाऊस झाला  आहे. पाऊसच नसल्याने जुमडा बॅरेजसचे पाणी शहराला पाणी  पुरवठा करणार्‍या एकबुर्जी प्रकल्पात टाकण्यावर विचार करण्या त येत असताना शहरात झालेल्या जोरदार पावसामुळे पाण्याची  जाणवणारी टंचाई काही प्रमाणात कमी होण्याची शक्यता दिसून  येत आहे.

मंगरुळपीर येथेही जोरदार पाऊसवाशिम शहरात दुपारी १ वाजतापासून जोरदार पावसास सुरुवात  झाली. त्याचदरम्यान मंगरुळपीर तालुक्यातही काही भागात  जोरदार पावसाचे आगमन झाले. शहरात दुपारी १ वाजतापासून जोरदार पावसास सुरुवात झाली.  तत्पूर्वी संपूर्ण शहरात ढगाळ वातावरणामुळे अंधार पसरला होता.  दुपारीच संध्याकाळ झाल्याचे चित्र दिसून आले.