शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

स्त्री रुग्णालयाच्या लोकापर्णाची सहा महिन्यांपासून प्रतिक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2017 20:05 IST

वाशिम येथील स्त्री रुग्णालयाचे काम सहा महिन्यांपूर्वीच पूर्ण झाले आहे; परंतु अद्यापही त्यावर कुठलीच कारवाई झालेली नाही. या प्रकारामुळे महिला रुग्णांची परवड होत आहे.

ठळक मुद्देप्रशासनाची उदासीनताभाजयुमोच्या प्रदेश उपाध्यक्षांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्क वाशिम: येथील स्त्री रुग्णालयाचे काम सहा महिन्यांपूर्वीच पूर्ण झाले आहे; परंतु अद्यापही त्यावर कुठलीच कारवाई झालेली नाही. या प्रकारामुळे महिला रुग्णांची परवड होत आहे. याबाबत भाजयुमोचे प्रदेश उपाध्यक्ष राजू पाटील राजे यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून याची दखल घेण्याची मागणी केली आहे.वाशिम येथे स्त्री रुग्णांसाठी १०० खाटांच्या रुग्णालयास मंजुरी मिळाल्यानंतर गेल्या दोन वर्षांपूर्वी या रुग्णालयाच्या इमारतीचे काम सुरू करण्यात आले. सदर इमारतीचे काम सहा महिन्यांपूर्वीच पूर्ण झाले असून, अंतर्गत विद्युत जोडणीचे कामही पूर्ण झाले आहे. त्या संदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उपविभागीय अभियंत्यांनी कार्यकारी अभियंत्यांकडे पत्र पाठवून उपरोक्त माहिती दिली. त्यानुसार कार्यकारी अभियंत्यांनी ३० मार्च २०१७ रोजी पत्र पाठवून स्त्री रुग्णालयाची इमारत योग्य ती कार्यवाही करून घेण्याच्या सूचनाही केल्या; परंतु अद्याप जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय किंवा संबंधित विभागाकडून या संदर्भात कोणतीही कार्यवाही झाले नाही. परिणामी ज्या उद्देशाने या इमारतीची उभारणी करण्यात आली तो उद्देश अपूर्णच असून, स्त्री रुग्णांची हेळसांड कायमच आहे. ही बाब लक्षात घेत भाजयुमोचे प्रदेश उपाध्यक्ष राजू पाटील राजे यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून सदर प्रकाराची गंभीर दखल घेण्यासह हे रुग्णालय जनसेवेत रुजू करण्याची मागणी केली आहे.