शहरं
Join us  
Trending Stories
1
अनेक तर्कवितर्कांनंतर अखेर पंतप्रधान मोदी आणि कॅनडाच्या पंतप्रधानांची भेट, चर्चेत झाला मोठा निर्णय   
2
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
3
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
4
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
5
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
6
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
7
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
8
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
9
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
10
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
11
Ahmedabad Plane Crash: कॅप्टन सुमित सभरवाल यांच्यावर अंत्यसंस्कार!
12
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
13
Ahmedabad Plane Crash: एअर होस्टेस मैथिली पाटील हिला साश्रुनयनांनी अखेरचा निरोप
14
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
15
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
16
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
17
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
18
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
19
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
20
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!

बीटी बियाण्यांच्या तपासणी अहवालाची प्रतीक्षा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2018 05:07 IST

राज्यात गतवर्षी बोंडअळीच्या प्रकोपामुळे लाखो हेक्टरवरील कपाशी बाधित झाली होती.

वाशिम : राज्यात गतवर्षी बोंडअळीच्या प्रकोपामुळे लाखो हेक्टरवरील कपाशी बाधित झाली होती. या पार्श्वभूमीवर यंदा बीटी बियाण्यांचा दर्जा तपासण्यासाठी विविध केंद्रांवरील बियाण्यांचे नमुने नागपूर येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले असून, आता बियाण्यांच्या दर्जाबाबत येणाऱ्या अहवालाची प्रतीक्षा कृषीविभागाला आहे.यंदा बाजारात विक्रीसाठी आलेल्या बीटी बियाण्यांची गुणवत्ता पडताळण्यासाठी कृषी विभागाच्या गुणनियंत्रक पथकांकडूनबियाण्यांचे नमुने संकलित करण्यात आले आहेत. अमरावती विभागातही ही प्रक्रिया पार पाडण्यात आली असून, संकलित नमुने नागपूर येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आली आहेत.त्याच्या अहवालानंतर बीटी बियाण्यांची उपयुक्तता आणि गुणवत्तेवर मंथन करण्यात येणार आहे. त्यानंतर संबंधित कंपन्यांच्या बीज उत्पादनाची तपासणीही केली जाणार आहे.प्रयोगशाळेच्या अहवालानंतर वरिष्ठ स्तरावर याबाबत चर्चा होऊन निष्कर्ष काढण्यात येईल.- डी. आर. साठे, जिल्हा गुणनियंत्रण अधिकारी, वाशिम