शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
7
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
8
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
9
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
10
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
11
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
12
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
13
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
14
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
15
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
16
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
17
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
18
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
19
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
20
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
Daily Top 2Weekly Top 5

२५१ ग्रामपंचायतींच्या लेखापरीक्षण अहवालाची प्रतीक्षा !

By admin | Updated: March 19, 2017 02:41 IST

वाशिम जिल्ह्यातील स्थिती; ‘परफॉर्मन्स् ग्रॅन्ट’साठी लेखा परीक्षण बंधनकारक.

वाशिम, दि. १८- १४ व्या केंद्रीय वित्त आयोगांतर्गतची ह्यपरफॉर्मन्स् ग्रॅन्टह्ण मिळविण्यासाठी बंधनकारक असलेले ह्यलेखा परीक्षणह्ण अहवाल अद्याप २५१ ग्रामपंचायतींनी सादर केले नाहीत.१४ व्या केंद्रीय वित्त आयोगाच्या शिफारशीनुसार राज्यातील ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या बळकटीकरणासाठी लोकसंख्या आणि क्षेत्रफळानुसार ग्रामपंचायतींना थेट निधी दिला जातो. वाशिम जिल्ह्यात ४९१ ग्रामपंचायती आहेत. पहिल्या वर्षी अर्थात २0१५-१६ मध्ये ४९१ ग्रामपंचायतींसाठी बेसिक ग्रँट म्हणून २६ कोटी रुपयांचा निधी प्राप्त होता. वाशिम तालुक्यातील ८४ ग्रामपंचायती, रिसोड तालुक्यातील ८0 ग्रामपंचायती व मंगरूळपीर तालुक्यातील ७६ ग्रामपंचायतींनी लेखा परीक्षण अहवाल सादर केले आहेत. उर्वरीत मालेगाव, कारंजा व मानोरा तालुक्यातील ग्रामपंचायतींचे लेखा परीक्षण अहवाल पंचायत विभागाला प्राप्त झाले नाहीत. मालेगाव तालुक्यातील ८३, कारंजा तालुक्यातील ९१ व मानोरा तालुक्यातील ७७ अशा एकूण २५१ ग्रामपंचायतींच्या लेखा परीक्षण अहवालाची प्रतीक्षा आहे.परफॉर्मन्स् ग्रँटसाठी ग्रामपंचायतींचे गत दोन वर्षे कालावधीचे लेखा परीक्षण झालेले असावे व या लेखा परीक्षणाच्या आधारे ग्रामपंचायतींच्या स्वउत्पन्नात मागील वर्षापेक्षा वाढ झालेली असणे आवश्यक आहे. त्या दृष्टिने ग्रामपंचायतींनी कार्यवाही करावी, अशा सूचना केलेल्या आहेत. लेखा परीक्षण अहवाल व स्वउत्पन्नात वाढ यानुसार परफॉर्मन्स् ग्रँट दिली जाणार आहे.- प्रमोद कापडेउपमुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद, वाशिम.