शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम  जिल्ह्यात १०४० केंद्रांवर मतदान यादी पुनरीक्षण कार्यक्रम !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2017 13:51 IST

वाशिम - भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार जिल्ह्यात १ जानेवारी २०१८ या अर्हता दिनांकावर आधारीत मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम ५ जानेवारी २०१८ पर्यंत राबविला जाणार आहे. यासाठी १०४० केंद्रांची सुविधा उपलब्ध केली असून, मतदान केंद्रस्तरीय अधिकाºयांची नियुक्तीदेखील करण्यात आली.मतदार यादी विशेष पुनरीक्षण कार्यक्रमानुसार प्रारुप मतदार याद्यांची प्रसिद्धी करण्यात आलेली ...

ठळक मुद्देनिवडणूक विभागात तक्रार निवारण केंद्र केंद्रस्तरीय अधिकाºयांची नियुक्ती

वाशिम - भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार जिल्ह्यात १ जानेवारी २०१८ या अर्हता दिनांकावर आधारीत मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम ५ जानेवारी २०१८ पर्यंत राबविला जाणार आहे. यासाठी १०४० केंद्रांची सुविधा उपलब्ध केली असून, मतदान केंद्रस्तरीय अधिकाºयांची नियुक्तीदेखील करण्यात आली.

मतदार यादी विशेष पुनरीक्षण कार्यक्रमानुसार प्रारुप मतदार याद्यांची प्रसिद्धी करण्यात आलेली आहे. या यादीवर ३ नोव्हेंबर २०१७ पर्यंत दावे व हरकती करता येणार आहेत. दावे व हरकती निकाली काढण्याची मुदत ५ डिसेंबर २०१७ पर्यंत आहे. डाटाबेसचे अद्ययावतीकरण २० डिसेंबर २०१७ पर्यंत केले जाणार असून, ५ जानेवारी २०१८ रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येईल. १८ वर्षे पूर्ण झालेल्या युवक-युवतींची मतदार नोंदणी केली जाणार आहे. ३ नोव्हेंबरपर्यंत सर्व मतदान केंद्रांवर मतदान केंद्रस्तरीय अधिकारी उपस्थित राहून नवीन मतदार नोंदणी, नावातील किंवा पत्त्यामधील चुकांची दुरुस्ती यासह दुबार नावे, मयत मतदारांची नावे वगळणे आदीसाठी येणारे अर्ज स्वीकारणार  आहेत. तहसीलदार कार्यालयात सुध्दा हे अर्ज सादर करता येतील. जिल्ह्यातील तीन विधानसभा मतदार संघातील सर्व १०४० मतदान केंद्रांवर मतदान यादी पुनरीक्षण कार्यक्रम अंतर्गत कामासाठी मतदान केंद्रस्तरीय अधिकाºयांची नियुक्ती करण्यात आली तसेच मतदारांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील निवडणूक विभागात तक्रार निवारण केंद्राची स्थापना करण्यात आली अशी माहिती जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी दिली.