शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम जिल्ह्यात २७८ ग्राम पंचायतींसाठी मतदानाला सुरुवात

By संतोष वानखडे | Updated: December 18, 2022 11:23 IST

माळेगावात ईव्हीएममध्ये तांत्रिक बिघाड : कोठा येथे वाद

वाशिम - ९ ग्राम पंचायती अविरोध झाल्याने २७८ ग्राम पंचायत निवडणुकीसाठी १८ डिसेंबर रोजी सकाळी ७ वाजतापासून ८५४ केंद्रांमध्ये मतदानाला सुरुवात झाली. ऑक्टोबर ते डिसेंबर २०२२ यादरम्यान कार्यकाळ संपलेल्या वाशिम जिल्ह्यातील २८७ ग्राम पंचायतींची सार्वत्रिक निवडणूक १८ डिसेंबर रोजी होत आहे. दरम्यान ९ ग्रामपंचायती अविरोध झाल्याने आता २७८ ग्रामपंचायतींसाठी मतदानाला सुरुवात झाली. ८५४ मतदान केंद्र असून सदस्य पदाच्या ३७५६ आणि सरपंच पदाच्या ९०२ उमेदवारांचे भाग्य मतदारांकडून ईव्हीएममध्ये बंद केले जात आहे.

माळेगावात तांत्रिक बिघाड !

मालेगाव तालुक्यातील माळेगाव ग्रामपंचायत निवडणुक मतदानादरम्यान  बुथ क्रमांक ८३ मधिल 'इव्हीएम' बंद पडल्याने तब्बल पाऊण तास मतदान प्रक्रिया ठप्प झाली होती. तांत्रीक दोष दुरुस्ती नंतर मतदान सुरळीत सुरू झाले.

कोठा येथे वाद !मालेगाव तालुक्यातील ग्राम कोठा येथे एका बूथवर विरोधी पॅनलच्या कार्यकर्त्यामध्ये वाद झाल्याची माहिती मिळाली. आणखी गुन्हा दाखल झाला नाही.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूक