शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

विनायकनगर विकासापासून अजूनही कोसोदूर

By admin | Updated: June 16, 2014 00:43 IST

खेड्यांपेक्षाही वाईट परिस्थितीतून स्थानिक विनायकनगरमधील नागरिक वाटचाल करीत आहेत.

वाशिम : खेड्यांपेक्षाही वाईट परिस्थितीतून स्थानिक विनायकनगरमधील नागरिक वाटचाल करीत आहेत. तसा म्हणायला दरवर्षी वार्डांचा विकास होतो. पण, रस्त्यांवर खड्डे, तुंबलेल्या नाल्या, अंधारात हरविलेले विजेचे खांब, चिखलाचे साम्राज्य, अनियमित पाणीपुरवठा, कच्चा रस्ता या समस्या या नगरातील नागरिकांच्या नशिबी कायमच आहेत. या नगरातील समस्या सोडविण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते योगेश उबाळे यांच्यासह या भागातील नागरिकांनी केली आहे. नवीन पोलीस वसाहतीमागील या नगराचा मूलभूत विकास तर सोडाच; शहरापासून काहीसा संपर्क तुटलेले आणि कायम दुर्लक्षित असलेले विनायकनगर ह्यभकासह्ण झाले आहे. मुलभूत सुविधापासून नागरिक वंचित झाले आहे. नगरपरिषदेच्या नव्या प्रशासनाने तरी नियोजनानुसार या समस्या निकाली काढाव्या, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. विनायकनगरात प्रवेश करणारा मार्गच सर्वकाही सांगून जातो. एरिगेशन कॉलनीतून जाणार्‍या रस्त्यांवर चिखल व खड्डय़ांचे साम्राज्य असते. रस्ता खडीकरण झाले नसल्याने पावसाळ्याच्या दिवसात वाहनधारकांची तारांबळ उडत असते. गाडी जेथे चिखलात फसली तेथेच सोडून द्यावी लागते, असे अनुभव नागरिकाना नेहमीच येतात. याकडे लक्ष देण्याची मागणी योगेश उबाळे यांनी केली आहे.