शहरं
Join us  
Trending Stories
1
America Iran: अमेरिकेचा इराणमध्ये घुसून हल्ला! अनेक अणुऊर्जा केंद्रावर टाकले बॉम्ब; ट्रम्प म्हणाले, "आता..."
2
विमान कर्मचारी वेळापत्रकात आढळल्या गंभीर त्रुटी, एअर इंडियाच्या तीन अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेश
3
कर्जमाफीचा निर्णय योग्य वेळी घेणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
4
हिंदी भाषा पुस्तकांच्या छपाईचे आदेशच नाहीत, कच्च्या आराखड्यास अंतिम मान्यताच नाही
5
'मला नोबेल मिळणार नाही'; डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केली खंत
6
मुंबईत विमानाच्या महिला पायलटचा कॅब प्रवासादरम्यान विनयभंग; चालकासह दोन तरुणांविरोधात गुन्हा 
7
मुलाला आईची जात लावण्यास मुंबई उच्च न्यायालयाने दिला नकार; प्रकरण काय? 
8
भारतीय संगीत पुढे आणण्याची गरज, आशा भोसले यांनी मांडले मत; देवेंद्र फडणवीसांनी गायले गाणे
9
फिजिओथेरपीच्या इंटर्न्सच्या वेतनात वाढ, बीएस्सी नर्सिंगच्या इंटर्सना मिळणार विद्यावेतन
10
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
11
Video : हॉट एअर बलूनमध्ये लागली आग, २१ जण जमिनीवर कोसळले! ८ जणांचा जागीच मृत्यू
12
IND vs ENG : बुमराह एकटा नडला! फिल्डिंगवेळी गडबड घोटाळा; ओली पोपच्या सेंच्युरीसह दुसरा दिवस इंग्लंडचा
13
इराणवर मोठा हल्ला; इस्रायलने पुन्हा खामेनेईंचे कमांडर मारले; अणुशास्त्रज्ञाचाही मृत्यू
14
बंकर बस्टर बॉम्ब...! अमेरिकेची एकाचवेळी ६ बी-२ बॉम्बर विमाने झेपावली; इराणमध्ये काहीतरी मोठे घडणार...
15
बुमराहचा मोठा पराक्रम! इंग्लंडच्या मैदानात पाकच्या वसीम अक्रमच्या विक्रमाला लावला सुरुंग
16
सस्पेन्स...! कोण होणार बिहारचा CM? अमित शाह स्पष्टच बोलले, नितिश कुमारांचे टेन्शन वाढवले
17
मोठा खुलासा! राजाचा मृतदेह घरी आणण्यापासून ते अंत्यविधीपर्यंत प्रत्येक क्षणाची खबर सोनमला देत होता राज कुशवाहा अन्... 
18
१४ वर्षांनी लहान असणाऱ्या तरुणाच्या प्रेमात पडली ४५ वर्षांची महिला, पतीला असं संपवलं की कुणाला संशयही आला नाही!
19
"पिक्चर अभी बाकी है…!"; 2029 मधील आपल्या भूमिकेबद्दल नेमकं काय म्हणाले नितिन गडकरी?
20
Superb! पंतच्या खेळीवरील गावसकरांची कमेंट चर्चेत; आधी 'स्टुपिड' म्हणत काढली होती 'अक्कल' (VIDEO)

गावक-यांनी गुरे चोरणा-यांना केले पोलिसांच्या स्वाधीन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2017 19:36 IST

शिरपूर जैन - शिरपूर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाºया येवता येथून एक गाय व एक वासरू चोरून नेणाºया दोन जणांना गावकºयांनी पकडून १६ सप्टेंबरच्या रात्रीदरम्यान पोलिसांच्या स्वाधीन केले.

ठळक मुद्देशिरपूर जैन परिसरातील येवता येथील प्रकारबोलेरो वाहनात गुरे चोरून नेण्याचा प्रयत्न फसला

लोकमत न्यूज नेटवर्कशिरपूर जैन - शिरपूर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाºया येवता येथून एक गाय व एक वासरू चोरून नेणाºया दोन जणांना गावकºयांनी पकडून १६ सप्टेंबरच्या रात्रीदरम्यान पोलिसांच्या स्वाधीन केले.१६ सप्टेंबर रोजी रात्री ९.३० वाजताच्या सुमारास एमएच २८ एच ९९८१ क्रमांकाचे बोलेरो वाहन येवता येथून जात असताना फिर्यादी सतीश राजाराम भांदुर्गे व गावकºयांनी सदर वाहन अडविले. या वाहनात चोरीचे एक वासरू व एक गाय नेण्यात येत होते. गावकºयांनी या वाहनातील शे. इरफान शे. इस्माईल व शे. फईम शे. जईम रा. दोघे दुसरबीड यांना पकडून ठेवले व शिरपूर पोलिसांशी संपर्क साधून बोलावून घेतले. शिरपूर पोलिसांनी घटनास्थळ गाठून दोघांनाही ताब्यात घेतले. या प्रकरणातील आणखी एक आरोपी फरार झाल्याची माहिती उपस्थितांनी दिली तर आणखी एक आरोपी अल्पवयीन असल्याची माहिती पोलिसांनी दिली. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या दोन आरोपींकडून चोरीच्या अन्य घटनांची माहिती मिळू शकते का? या दृष्टिने तपास सुरू आहे.