शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
5
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
8
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
9
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
10
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
11
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
12
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
13
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
14
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
15
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
16
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
17
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
18
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
19
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
20
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO : ब्रिटिशकालीन पोलीस ठाण्याचा लोकवर्गणीतून कायापालट

By admin | Updated: April 26, 2017 18:09 IST

ऑनलाइन लोकमत  वाशिम , दि. 26  - मालेगाव तालुक्यातील शिरपूर जैन येथील इंग्रजकालीन पोलीस ठाण्याची इमारत जीर्ण होवून अतिशय ...

ऑनलाइन लोकमत
 वाशिम , दि. 26  - मालेगाव तालुक्यातील शिरपूर जैन येथील इंग्रजकालीन पोलीस ठाण्याची इमारत जीर्ण होवून अतिशय समस्या निर्माण झाल्या होत्या. या इमारतीच्या दुरुस्तीसाठी कोण्या निधीची वाट न पाहता लोकवर्गणीतून अडीच लाख रुपये जमा करुन या पोलीस ठाण्या चाकायापालट करण्यात आला. याकामी पोलीस ठाण्यामधील अधिकारी , कर्मचारी यांचा सहभाग  तर आहेच शिवाय लोकांनीही यात हातभार लावला आहे.
 
शिरपूर जैन येथील पोलीस ठाण्याची ईमारत १८७२ साली बांधण्यात आलेली आहे. या ईमारतीची अतिशय दुरावस्था झाली होती. संपूर्ण इमारतीतील प्लॅस्टर पडून विटा दिसत होत्या, तसेच इलेक्ट्रिक वायर उघडया पडल्याने केव्हाही अपघाताची शक्यता नाकारता येत नव्हती. यासह विविध समस्या उदभवल्या असतांना पोलीस अधिकारी, कर्मचारी यांनी इमारत दुरुस्तीचा प्रश्न मांडला असता सर्वांनी एकमताने मंजुर झाला व यामध्ये लोकांचाही सहभाग लाभल्याने या पोलीस  ठाण्याचा कायापालट झाला आहे. येथे सर्व सुविधायुक्त व आकर्षक रंग दिल्याने जिल्हयातील सर्वात चांगले पोलीस ठाण्यांध्ये गणले जात आहे.
 
 
https://www.dailymotion.com/video/x844w7n