शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO : अन चालकाविनाच धावली बस! प्रवाशांची पळापळ

By admin | Updated: April 27, 2017 19:50 IST

 ऑनलाइन लोकमत      वाशिम, दि. 27 - मंगरूळपीर येथील बस आगारात चालकाविनाच बस धावल्याने प्रवासी आपल्या अंगावर बस ...

 ऑनलाइन लोकमत 
 
  वाशिम, दि. 27 - मंगरूळपीर येथील बस आगारात चालकाविनाच बस धावल्याने प्रवासी आपल्या अंगावर बस येवू नये म्हणून सैरावैरा धावल्याची घटना २७ एप्रिल रोजी दुपारी ४.३० वाजताच्या दरम्यान घडली.
 
मंगरुळपीर आगारामध्ये एम.एच. ४० -  ८७५८ क्रमांकाची बस आगारात उभी होती. अचानक ते चालकाविना धावू लागल्याने सर्व प्रवाशी आश्चर्यचकीत झाले. बंद बस धावत असतांना रस्त्याच्या मध्ये असलेल्या प्रवाशांना बसला पुढे जावू दिले. ७० ते ८० फुट अंतरापर्यंत बस चालत गेली व आगाराच्या आवार भिंतीला धडकल्याने थांबली. यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी आगाराच्या आवार भिंतीचे मोठया प्रमाणात नुकसान झाले.  या संदर्भात आगारप्रमुख युधिष्ठर रामचवरे यांच्याशी संपर्क साधला असता बसचालकाने वाहन गेरमध्ये न टाकता न्युट्रलमध्ये ठेवली असावी त्यामुळे बस धावली असावी. या प्रकरणाची चौकशी करण्यात येणार असल्याचे सांगितले. तब्बल एक तासाने आवारभिंतीमध्ये अडकलेली बस काढण्यात आगारातील कर्मचाऱ्यांना यश आले.
 
 
 
https://www.dailymotion.com/video/x844w9t