शहरं
Join us  
Trending Stories
1
शेफाली जरीवालाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीमुळे संशय वाढला
2
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, आज 'या' राशीतील लोकांनी आरोग्याची काळजी घेणे आवश्यक
3
Maharashtra Politics: हिंदीवरून महायुतीत गोंधळ, महाविकास आघाडीमध्ये ऐक्य
4
shefali jariwala: शेफाली जरीवालाच्या शेवटच्या एक्स पोस्टमध्ये 'या' व्यक्तीच्या नावाचा उल्लेख!
5
भारतासोबत ‘खूप मोठा’ व्यापार करार; डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली माहिती, भारताला कोणती चिंता?
6
तरुण जोडप्यांना मुलांची आस, पण तरीही का घसरतोय देशाचा प्रजनन दर?
7
नग्न फोटो काढले; भयग्रस्त विद्यार्थिनीने जेवण सोडले; बीडमध्ये २ शिक्षकांकडून १० महिन्यांपासून लैंगिक छळ
8
आपले पूर्वज तरी कोण? कोणाशी जुळतो डीएनए? एम्स व कॅलिफोर्नियाच्या शास्त्रज्ञांचा महत्त्वपूर्ण शोध
9
भाजप प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण, १ जुलैला घोषणा; किरण रिजिजू निरीक्षक
10
विशेष लेख: इंदिरा गांधी यांच्या जागी दुसरे कुणी असते तरीही...
11
जुलैमध्ये १३ दिवस बँका राहणार बंद; राज्यनिहाय वेगळ्या सुट्ट्या, महाराष्ट्रात किती दिवस राहणार बंद?
12
मनोमीलनाआधी ‘मोर्चा’मीलन; हिंदी विरोधी मोर्चात राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र
13
अग्रलेख: अंतराळात भारतीय शुभकिरण! भारताचे स्वप्न पूर्ण होण्याचा क्षण
14
लेख: तुमच्या घरातला एसी आता ‘फार’ थंड नाही होणार!
15
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
16
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
17
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
18
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
19
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
20
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले

VIDEO : भाव घसरल्याने शेतक-यांनी कांदा फेकला

By admin | Updated: November 14, 2016 17:00 IST

ऑनलाइन लोकमत वाशिम, दि. १४   कांदयांच्या लागवळीवेळी असलेले भाव चांगले असल्याने अनेक शेतक-यांनी कांदा पीक घेण्यास पसंती दिली. ...

ऑनलाइन लोकमत

वाशिम, दि. १४   कांदयांच्या लागवळीवेळी असलेले भाव चांगले असल्याने अनेक शेतक-यांनी कांदा पीक घेण्यास पसंती दिली. आजघडीला कांदयाचे भाव पडल्याने भाव वाढण्याच्या प्रतिक्षेत असलेल्या शेतक-यांनी कांदा साठवून ठेवला. भाव तर वाढला नाही पण शेतक-यांवर कांदा फेकून देण्याची वेळ आली आहे.

मालेगाव तालुक्यातील जऊळका रेल्वे येथील डिगांबर आप्पा देशमाने या शेतकºयाने आपल्या शेतात कांदा लागवड केली. कांदा निघाल्यानंतर चांगले भाव नसल्याने लागलेला खर्चही निघणार नसल्याने त्यांनी कांदा साठवून ठेवला. आजही ४ ते ५ रुपयेचं भाव असल्याने असलेला कांदा विक्री नेण्याचा खर्च व मिळणारी रक्कम परवडणारी नसल्याने त्यांच्यावर आज कांदा फेकून देण्याची वेळ आली आहे. तसेच सद्य स्थितीत ५०० व १००० रुपयांच्या नोटा रद्द केल्याने कांदा खरेदीदारांकडे कांदा विकत घेवून पैसे देण्यासाठी नसल्याने सदर शेतक-यांचा कांदा जागेवरच सडला आहे. यामध्ये त्यांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. यांच्यासारखेच या परिसरात अनेक शेतकरी असून त्यांच्यावर भावच नसल्याने कांदा फेकण्याची वेळ आली आहे.
 

https://www.dailymotion.com/video/x844htd