शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO- पक्षी आतुरतेने पाहतात ‘राम’ची वाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2017 15:19 IST

ऑनलाइन लोकमत वाशिम, दि. 21- कोणतेही चांगले कार्य केल्यास जवळीक निर्माण होते यात दुमत नाही. मंगरुळपीर तालुक्यातील एक ‘राम’ ...

ऑनलाइन लोकमत

वाशिम, दि. 21- कोणतेही चांगले कार्य केल्यास जवळीक निर्माण होते यात दुमत नाही. मंगरुळपीर तालुक्यातील एक ‘राम’ नामक पोलीस कर्मचारी आपल्या उत्कृष्ट कार्यामुळे चांगलेच परिचित असून ते आपल्या मृदू , संयमी स्वभावाने परिचित आहेत. त्याच्या या स्वभावाची चर्चा अगदी सगळीकडेच आहे. शिवाय पशु-पक्षीसुध्दा त्यांची येण्याची आतुरतेने वाट पाहत असल्याचं चित्र बघायला मिळतं आहे.
 
शेलुबाजार येथील रहिवासी असलेले रामविलास गुप्ता परिसरात ‘राम’ या नावाने प्रसिध्द आहेत. त्यांना पशु-पक्ष्यांचा लळा असल्याने ते त्यांच्यासाठी नवनविन उपक्रम नेहमीच राबवितात. त्यात अनेकजण त्यांना मुर्खातही काढतात परंतु कोणतीही तमा न बाळगता ते आपले कार्य प्रामाणिकपणे सुरु ठेवत असल्याने आज पशु-पश्यांनाही त्यांची भाषा, त्यांचे हावभाव कळत असून मोठया आतुरतेने पक्षी त्यांची वाट पाहतांना दिसून येतात. राम हे मालेगाव पोलीस स्टेशनला कार्यरत असून दररोज शेलुबाजार येथून येणे जाणे करतात. दरम्यान, जऊळका रेल्वे फाटा लागत असून येथे असलेल्या वृक्षांवर मोठया प्रमाणात पक्षांचा वावर आहे. यांनी गत तीन ते चार वर्षांपासून येथे येवून त्यांना खाद्य पुरविण्याचे काम केले. सुरुवातील त्यांना पक्षी घाबरायचे आता मात्र ते दूरुनच दिसले की पक्षांची किलबिलाट सुरु होवून जाते. त्यांनी त्यांची मोटारसायकल थांबविल्याबरोबर त्यांच्या डोकयावरुन, आजुबाजुला पक्षी घिरटया मारतांना दिसून येतात. त्यांनी आणलेले खाद्य पदार्थ  व पिण्याचे पाणी विशिष्ट ठिकाणी टाकल्याबरोबर पक्षी जमिनीवर येवून ते खातात व पाणी पिऊन निघून जातात. अनेक वेळा पक्ष्यांची संख्या कमी असल्याचे राम यांना जाणवले की ते टाळी वाजवितात तेव्हा पक्ष्यांचा थवाचा थवा येवून आपले पोट भरुन जातात. याचप्रकार ते मोकाट जनावरांना पाण्याची व्यवस्था सुध्दा करीत आहेत. राम यांच्या कार्याचे परिसरात कौतूक केल्या जा
https://www.dailymotion.com/video/x8458t2
त आहे.