शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

वडार समाजबांधवांनी मांडल्या आमदारासमोर समस्या !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2017 14:25 IST

शिरपूर जैन: आर्थिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास असल्याने वडार समाज अनेक आवश्यक आणि मूलभूत सोयीसुविधांपासून वंचित आहे. याची जाणीव शासनाला करून देण्यासाठी मालेगाव तालुक्यातील शिरपूरच्या वडार बांधवांनी सोमवारी आमदार अमित झनक यांना आमंत्रित करून त्यांच्यापुढे आपल्या व्यथा मांडल्या. यावेळी आमदारांनी त्यांना विविध सोयीसुविधांसाठी ५ लाख रुपयांचा निधी जाहीर केला.शैक्षणिकदृष्ट्या मागास असल्याने ...

शिरपूर जैन: आर्थिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास असल्याने वडार समाज अनेक आवश्यक आणि मूलभूत सोयीसुविधांपासून वंचित आहे. याची जाणीव शासनाला करून देण्यासाठी मालेगाव तालुक्यातील शिरपूरच्या वडार बांधवांनी सोमवारी आमदार अमित झनक यांना आमंत्रित करून त्यांच्यापुढे आपल्या व्यथा मांडल्या. यावेळी आमदारांनी त्यांना विविध सोयीसुविधांसाठी ५ लाख रुपयांचा निधी जाहीर केला.

शैक्षणिकदृष्ट्या मागास असल्याने वडार समाजाला अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळेच हा समाज अद्यापही विकासापासून वंचित आहेच शिवाय या समाजाला आवश्यक सोयीसुविधाही उपलब्ध नाहित. अनेक ठिकाणी या समाजाला विवाह सोहळे पार पाडण्यासाठी स्वतंत्र असे सभागृह किंवा समाजगृह नाही, स्मशानभूमी नाही,  याची जाण करून देण्यासाठी शिरपूरच्या इंदिरा नगर झोपडपट्टीतील वडार बांधवांनी  कूलदेवी उत्सवासाठी मालेगाव-मेडशीचे आमदार अमित झनक यांना आमंत्रित केले आणि आपल्या समस्या त्यांच्या पुढे मांडल्या. यावेळी आमदार अमित झनक यांनी वडार समाजाला विविध सोयीसुविधांसाठी ५ लाख रु पये आमदार निधीतून देण्याचे जाहीर केले. या प्रसंगी उपसरपंच असलम परसुवाले, सलीम गवळी, माजी सरपंच विकास चोपडे, अमित वाघमारे, गजानन क्षीरसागर, किशोर जाधव, तसेच वडार समाजातील बबन डुकरे, गणेश डुकरे, सुरेश डुकरे, विशाल डुकरे, आनंदा डुकरे, नागाराव जाधव, उमेश डुकरे, उधाना डुकरे, गजानन डुकरे, रामा डुकरे यांच्यास अनेक महिला, पुरुष मंडळी उपस्थित होती.