शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

क्षुल्लक वादातून इसमाचा बळी

By admin | Updated: October 30, 2015 02:11 IST

बुलडाणा तालुक्यातील घटना; आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल.

पिंपळगाव सैलानी (बुलडाणा) : क्षुल्लक कारणातून वाद होऊन झालेल्या हाणामारीत संजय अश्रुबा जंजाळ(४0) हा इसम जखमी झाला होता. ही घटना बुलडाणा तालुक्यातील मातला येथे २८ ऑक्टोबर रोजी रात्री घडली होती. आज सकाळी १0 वाजेच्या सुमारास जखमी इसमाचा उपचारादरम्यान औरंगाबाद येथे मृत्यू झाला. सखूबाई संजय जंजाळ यांच्या फिर्यादीवरुन रायपूर पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. मातला येथील मृतक संजय जंजाळ २८ ऑक्टोबर रोजी उंबरखेड रस्त्यावर गुरे चारत होता. या दरम्यान शेतात काम करीत असलेल्या मनोहर शंकर तायडे यांच्याशी मृतक संजयची शाद्बिक चकमक झाली. पुढे याचे वादात रुपांतर होऊन हाणामारीपर्यंत प्रकरण गेले. यात मनोहर तायडे याने संजयच्या डोक्यात लोखंडी सळईने मारुन जखमी केले, अशी माहिती मृतकाच्या नातेवाइकांकडून मिळाली. गंभीर जखमी अवस्थेत संजय जंजाळ याला नातेवाइकांनी तत्काळ औरंगाबाद येथील सामान्य रुग्णालयात दाखल केले; मात्र उपचारा दरम्यान संजयचा आज सकाळी १0 वाजेच्या सुमारास मृत्यू झाला. मृतकांच्या मागे पत्नी व मुलगा असा परिवार आहे. या प्रकरणाची चौकशी सुरु आहे. अद्याप तक्रार प्राप्त न झाल्यामुळे कोणावरही गुन्हा दाखल झाला नसल्याची माहिती रायपूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार भूषण गांवडे यांनी सांगितली.