शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

अरुंद रस्त्यावरून धावताहेत वाहने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2021 04:41 IST

नालेसफाईअभावी आरोग्याला धोका धनज बु. : कारंजा तालुक्यातील धनज बु. येथे नाल्यांची सफाई करण्याबाबत ग्रामपंचायत उदासीन आहे. महिनाभरापासून ...

नालेसफाईअभावी आरोग्याला धोका

धनज बु. : कारंजा तालुक्यातील धनज बु. येथे नाल्यांची सफाई करण्याबाबत ग्रामपंचायत उदासीन आहे. महिनाभरापासून नाल्यांची सफाई न झाल्यामुळे नाल्या तुंबून रविवारी सांडपाणी रस्त्यावर वाहले

वृक्ष ताेडणाऱ्यावर कारवाईची मागणी

मानाेरा : बेलोरा येथील शेतातील चार झाडे कापण्यात आली. झाडे कापणाऱ्यावर कारवाईची मागणी शेतकऱ्यांनी वन विभागाकडे केली आहे.

नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई

अनसिंग : येथील फाट्यावर जिल्हा वाहतूक शाखेच्यावतीने नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली. अनेकांकडून कर्मचाऱ्यांनी दंड वसूल केला.

शेलु रस्त्यावरून वाहतूक वाढली

शेलुबाजार : वाशिमवरून शेलुबाजार मार्गे अकाेला जाणाऱ्या वाहनांची वाहतूक वाढल्याचे दिसून येत आहे. अकाेलापर्यंत पूर्ण रस्ता झाल्याने प्रवासी या मार्गाला पसंती देत असल्याचे दिसून येत आहे.