शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
4
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
5
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
6
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
7
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
8
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
9
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
10
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
11
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
12
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
13
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
14
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
15
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
16
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
17
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
18
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
19
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
20
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
Daily Top 2Weekly Top 5

अनलॉकनंतर भाजीपाला ५० टक्के महागला; टोमॅटो दुपटीने महाग!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 12:10 IST

Vegetables become 50% more expensive after unlock : १० रुपये किलो असलेले टोमॅटो आता २० ते २५ रुपये किलो या दराने मिळत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : बाजारपेठेवरील निर्बंध हटणे, आवक घटणे आदी कारणांमुळे अलिकडच्या काळात भाजीपाल्याचे भाव जवळपास ४० ते ५० टक्क्याने महाग झाले आहे. पूर्वी १० रुपये किलो असलेले टोमॅटो आता २० ते २५ रुपये किलो या दराने मिळत आहे.दुसºया लाटेत मार्च ते मे या तीन महिन्यात कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने निर्बंध कठोर केले. जिल्हा प्रशासनानेदेखील मे महिन्यात निर्बंध कठोर केल्याने निर्धारीत वेळेतच भाजीपाला विकावा लागत होता. त्यामुळे भाजीपाल्याचे दर अतिशय कमी होते. आता जिल्हा अनलॉक झाल्याने भाजीबाजारावर वेळेचे बंघन नाही तसेच पावसामुळे भाजीपाला खराब होत असल्याने आवकही घटत आहे. त्यामुळे पूर्वीच्या तुलनेत भाजीपाल्याचे दर वाढले आहेत. 

शेतकऱ्यांच्या पदरी मात्र निराशा

शेतात राबराब राबून भाजीपाला पिकविला जातो. ठोकमध्ये भाजीपाल्याला फारसे भाव मिळत नाहीत. पावसामुळे भाजीपाला खराब झाल्याने पदरी निराशा पडते. भाजीपाल्याचे दर वाढले असले तरी त्याचा प्रत्यक्षात शेतकऱ्यांना फारसा लाभ होत नाही. ठोक पद्धतीने कमी दरात भाजीपाला घेतला जातो.-  गजानन लाड, शेतकरी

टॅग्स :washimवाशिमMarketबाजार