शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम येथे २५ मार्चपासून ‘वत्सगुल्म पर्यटन महोत्सव’!

By admin | Updated: February 24, 2017 01:57 IST

स्थानिक पर्यटन क्षेत्रांची एकदिवसीय सहल, अँडव्हेंचर स्पोर्टस्, शास्त्रीय संगीत, लोकसंगीताचे कार्यक्रम.

वाशिम, दि. २३- पर्यटनाला चालना मिळावी, या उद्देशाने स्थानिक जिल्हा क्रीडा संकुलावर २५ व २६ मार्च २0१७ रोजी 'वत्सगुल्म पर्यटन महोत्सवा'चे आयोजन करण्यात आले आहे. यासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडलेल्या बैठकीत पर्यटन, सांस्कृतिक कार्यक्रमांविषयी चर्चा करण्यात आली.यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन. बी. पटेल, ह्यएमटीडीसीह्णचे क्षेत्रीय व्यवस्थापक प्रशांत सवई, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता के. आर. गाडेकर, पोलीस उपअधीक्षक धात्रक, वाशिम नगर परिषदेचे मुख्याधिकारी गणेश शेटे आदी उपस्थित होते.जिल्ह्यातील पर्यटनाला चालना देण्यासोबतच सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन 'वत्सगुल्म महोत्सव' अंतर्गत करण्यात येणार आहे. दोन दिवस चालणार्‍या या महोत्सवात जिल्ह्यातील स्थानिक पर्यटन क्षेत्रांची एकदिवसीय सहल, अँडव्हेंचर स्पोर्टस्, शास्त्रीय संगीत व लोकसंगीताचे कार्यक्रम, मनोरंजनात्मक कार्यक्रम, चित्रकला स्पर्धा, रक्तदान शिबिर, स्थानिक कलाकारांचे सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्याबाबत बैठकीमध्ये चर्चा करण्यात आली.