शहरं
Join us  
Trending Stories
1
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
2
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
3
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींच्या आरोपावर निवडणूक आयोगाचे उत्तर
4
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
5
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
6
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
7
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
8
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
9
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
10
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
11
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
12
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
13
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
14
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
15
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
16
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
17
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!
18
सौदी-इराण नाही, 'या' देशात फक्त २.५ रुपयांना मिळते १ लिटर पेट्रोल; भारताचा कितवा नंबर..?
19
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
20
पैसे कमवण्याची मोठी संधी! पुढील आठवड्यात बाजारात येणार ५ कंपन्यांचे IPO; ग्रे मार्केटमध्ये आधीच तुफान

वरली मटका, जुगारावर वाशिम पोलिसांचे छापे

By admin | Updated: July 11, 2017 01:54 IST

पाच जणांवर गुन्हे: विविध साहित्यासह दोन हजारांवर ऐवज जप्त

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: शहरातील महात्मा फुले भाजीबाजारात सुरू असलेल्या अवैध वरली-मटक्यासह शहरातील जि.प. शाळेच्या परिसरात सुरू असलेल्या जुगारावर शहर पोलिसांच्या डीबी पथकाने १० जुलै छापे मारून पाच जणांवर महाराष्ट्र जुगार कायद्यानुसार कारवाई केली. वाशिम शहर पोलीस स्टेशनचे डीबी पथक १० जुलै रोजी पेट्रोलिंग करीत असताना गुप्त बातमीदाराकडून महात्मा फुले भाजी मार्केट वाशिमजवळील पार्किंगमध्ये एक इसम लोकांकडून वरली-मटक्याचे आकडे घेऊन पैशावर हारजीतचा सट्टापट्टीचा जुगार खेळत असल्याची माहिती मिळाली. त्यावरून पोलिसांनी सदर ठिकाणी छापा मारला असता मोसीन खान युनुस खान (२७) रा. वर्ष बिलाल नगर वाशिम हा वरली मटका चालवित असल्याचे दिसते.पोलिसांनी त्याच्याकडून वरली मटक्याचे साहित्य व नगदी ६७० रुपये मिळून आल्याने त्याच्यावर महाराष्ट्र जुगार कायदा प्रमाणे कारवाई करण्यात आली तसेच दुसऱ्या कारवाईत काही इसम जुनी जिल्हा परिषद शाळा वाशिमच्या परिसरात ५२ ताशपत्यावर पैशाची हार-जीतचा खेळ खेळत आहे, अशी माहिती मिळाल्यावरून डीबी पथकाने छापा टाकला असता प्रल्हाद रामजी राऊत रा. चामुंडादेवीजवळ वाशिम, विजय कोंडुजी वैद्य रा. तामशी, गोपाल ज्ञानेश्वर कदम रा. टिळक चौक वाशीम, अनिल विठ्ठल सुरवसे रा. गवळीपुरा वाशिम, यांच्यावर जुगार रेड करून नगदी १,३०० रुपये जप्त करून आरोपीविरुद्ध महाराष्ट्र जुगार कायद्याप्रमाणे कारवाई करण्यात आली. दोन्ही कारवाया पोलीस निरीक्षक विजय पाटकर यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि संजय शिपणे, नापोका प्रशांत अंभोरे, राजेश बायस्कर, ज्ञानदेव म्हात्रे, गजानन कऱ्हाळे यांच्या पथकाने केल्या.