शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

मानोरा-रतनवाडीरस्त्यावर झाडे जाळण्याचा प्रकार सर्रास

By admin | Updated: May 13, 2017 13:58 IST

प्रमुख रोडवरील साईड जाळुन त्यावरील मोठमोठे वृक्ष जाळण्याचा प्रकार तालुक्यात सर्रास चालु आहे.

मानोरा : प्रमुख रोडवरील साईड जाळुन त्यावरील मोठमोठे वृक्ष जाळण्याचा प्रकार तालुक्यात सर्रास चालु आहे.मात्र संबंधीत विभाग या प्रकाराकडे फारसे गंभीर असल्याचे दिसत नाही.मानोरा शहरापासून अवघ्या काही अंतरावर असलेल्या मानोरा रतनवाडी या प्रमुख मार्गावर रस्त्याच्या कडा जाळुन मोठ्या प्रमाणात कत्तल झाल्याच्या प्रकार उघडकीस आला आहे. अनेक वर्षाचा असलेला वृक्ष खालुन जळाल्याने जमीन दोस्त झाला आहे. निसर्गाचा समतोल राखण्यासाठी शासन मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करत आहे. त्यासाठी लाखो रुपये खर्च करुन त्याचे संगोपन सुध्दा केले जात आहे. शाळा,महाविद्यालय आणि स्थानिक प्रशासनाला सोबत घेवुन झाडे लावा झाडे वाचावा,  अशा  प्रकारचा गजर केला जात आहे, परंतु काही नागरिक प्रमुख रस्त्याच्या कडा जाळुन मोठ्या प्रमाणात वृक्षाची कत्तल चालवली आहे.शिवाय वनीकरण विभागामार्फत नव्याने लावलेली झाडे सुध्दा राख होत आहे.