शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
3
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
4
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
5
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
6
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
7
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
8
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
9
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
10
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
11
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
12
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
13
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
14
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
15
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
16
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
17
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
18
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
19
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
20
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम जिल्ह्यात आणखी दोघांचा मृत्यू; ४२४ कोरोना पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2021 10:53 IST

Corona Cases in Washim : आणखी दोन जणांचा मृत्यू तर ४२४ जणांचा कोरोना चाचणी अहवाल ३ मे रोजी पॉझिटिव्ह आला.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच असून, आणखी दोन जणांचा मृत्यू तर ४२४ जणांचा कोरोना चाचणी अहवाल ३ मे रोजी पॉझिटिव्ह आला. एकूण कोरोनाबाधितांचा आकडा २८,९९२ वर पोहोचला आहे.गतवर्षी ३ एप्रिल रोजी जिल्ह्यात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला होता. जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याने जिल्हावासीयांची चिंताही वाढली आहे. वाशिम शहरासह तालुक्यात रुग्णसंख्या वाढत असल्याने शहरवासीयांनी आतातरी सतर्क होणे आवश्यक ठरत आहे. सकाळच्या सुमारास बाजारपेठेत गर्दी होत असल्याने नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी बाळगणे गरजेचे आहे. सोमवारी प्राप्त अहवालानुसार आणखी दोन जणांचा मृत्यू झाला तसेच ४२४ जणांना कोरोना संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाले. वाशिम शहरातील ७५ आणि तालुक्यातील ६४ असे एकूण १३९, मालेगाव शहरातील पाच आणि तालुक्यातील ४८ असे एकूण ५३, रिसोड शहरातील ४५ आणि तालुक्यातील ७७ असे एकूण १२२, मंगरूळपीर शहरातील १४ आणि तालुक्यातील ३८ असे एकूण ५२, कारंजा शहरातील १४ आणि तालुक्यातील १८ असे एकूण ३२ आणि मानोरा शहरात एक कोरोनाबाधित रुग्ण आढळून आला. ५०३ जणांनी कोरोनावर मात केली. 

टॅग्स :washimवाशिमcorona virusकोरोना वायरस बातम्या