शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: तांत्रिक बिघाड नाही, यावेळी कारण वेगळंच... अहमदाबाद-लंडन विमान उड्डाण रद्द; एअर इंडियाने दिलं स्पष्टीकरण
2
नाशिकमध्ये भाजपाचं 'बळ' वाढलं! सुधाकर बडगुजरांचा पक्षप्रवेश, महापालिका निवडणुआधी बेरजेचं राजकारण
3
इस्त्रायलविरोधात युद्धात उतरणार 'इस्लामिक सैन्य'?; तुर्की, पाकिस्तान, सौदीला इराणचा प्रस्ताव
4
ज्याला घुसखोर म्हणून महाराष्ट्रातून हाकललं, त्याला ममता सरकारने आणखी ४ जणांसह बांगलादेशमधून परत आणलं  
5
शेतीसाठी AI धोरण मंजूर, धारावीकरांसाठी खुशखबर, 'या' लोकांचे मानधन दुप्पट; मंत्रिमंडळ बैठकीत मोठे निर्णय
6
"कुणाशीही संबंध ठेवा पण भाजपशी..."; राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्यावर शरद पवारांचे स्पष्ट मत
7
होम लोनचा EMI भरुन-भरुन थकलायत, ही पद्धत वापरुन पाहा; लवकर संपेल तुमचं कर्ज
8
KEM Hospital: ‘केईएममध्ये नव्हे; तर आवारात पाणी तुंबले’ रुग्णालय प्रशासनाची न्यायालयाला माहिती
9
"कमेंट्समध्ये ट्रोल करतात अन् पर्सनल मेसेजमध्ये लोक...", राजेश्वरी खरातने व्यक्त केला राग
10
विमान अपघातापासून बॉलिवूडच्या सुपरस्टारचा थोडक्यात वाचलेला जीव, काय घडलेलं?
11
भयावह क्षण...! विमान कोसळताच विद्यार्थ्यांनी हॉस्टेलच्या बाल्कनीतून मारल्या उड्या, समोर आला हृदयाचा ठोका चुकवणारा नवा VIDEO
12
वर्ल्ड कप आधी स्मृती मानधनाची मुसंडी! ५ वर्षांनी पुन्हा झाली वनडेची 'क्वीन'
13
एअर इंडिया विमान अपघात: प्रेमानंद महाराजांची मोठी शिकवण; तुम्हालाही ‘ती’ गोष्ट माहिती हवीच!
14
Sonam Raghuvanshi : "लग्नानंतर राजा त्याच्या मित्रांसह..."; सोनम रघुवंशीने रिसेप्शनला नवऱ्याला दिलेलं 'हे' वचन
15
स्वामी विवेकानंदांना महाकालीकडे मागायचे होते एक, पण मागितले भलतेच आणि ते मिळालेसुद्धा!
16
'आमच्या देशाकडे पाहिलं तरी डोळे काढून...’, पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांची इस्राइलला धमकी
17
चीन-अमेरिका 'व्यापार युद्धात' लागली भारताची लॉटरी! आकडे बघून ड्रॅगनची झोप उडेल, लागेल मिरची
18
मारुतीची पहिली e Vitara लाँच झाली! व्हेरिअंटनुसार ३५ लाख ते ४२ लाख किंमत, फिचर्स, रेंज आणि कोण घेणार पहा...
19
इराण-इस्त्रायल युद्धात पाकिस्तानची लुडबुड; शाहबाज शरीफ यांना कशाची वाटतेय भीती?
20
विरार- अलिबाग कॉरिडोरच्या भूसंपादनाला मिळणार गती!

फसवणूकप्रकरणी आरोपीस दोन महिने कारावास!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2017 19:51 IST

मंगरूळपीर: आदिवासी वसतिगृहातील भोजनालयाचा ठेका देण्याची बतावणी करून ३० हजाराने फसवणूक करणाºया आरोपीस येथील न्यायालयाने ४ आॅक्टोबर रोजी दोन महिने कारावासाची शिक्षा सुनावली.

ठळक मुद्देमंगरूळपीर न्यायालयाचा निकालवसतिगृहातील भोजनालयाचा ठेका देण्याची बतावणी करून ३० हजाराने फसवणूक 

लोकमत न्यूज नेटवर्कमंगरूळपीर: आदिवासी वसतिगृहातील भोजनालयाचा ठेका देण्याची बतावणी करून ३० हजाराने फसवणूक करणाºया आरोपीस येथील न्यायालयाने ४ आॅक्टोबर रोजी दोन महिने कारावासाची शिक्षा सुनावली.रामेश्वर रामचंद्र भड (रा.आठवडे बाजार, मंगरूळपीर) यांनी २९ मार्च २०१७ रोजी मंगरूळपीर पोलिस ठाण्यात नोंदविलेल्या फिर्यादीत नमूद केले होते, की प्रकाश रामकृष्ण भोरकडे (रा.अशोकनगर, मंगरुळपीर) फिर्यादीला आदिवासी वसतिगृहातील भोजनालयाचा ठेका देण्याची बतावणी करून ३० हजार रुपये घेतले. ते परत मागितले असता अश्लिल भाषेत शिविगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. अशा फिर्यादीवरून पोलिसांनी आरोपी प्रकाश भोरकडे याच्याविरूद्ध गुन्हा दाखल करून प्रकरण न्यायप्रविष्ठ केले. दरम्यान, साक्ष व पुराव्यांच्या आधारे आरोपीविरुध्द गुन्हा सिध्द झाल्याने प्रथमश्रेणी न्यायदंडाधिकारी एम.आर.पनाड यांनी आरोपीस दोन महिने कारावासाची शिक्षा व ५०० रुपये दंड. दंड न भरल्यास १५ दिवस आणखी कारावासाची शिक्षा व कलम ५०६ (२) मध्ये १ हजार रुपये दंड, दंड न भरल्यास एक महिना कारावासाची शिक्षा सुनावली.