शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
4
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
5
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
6
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
7
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
8
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
9
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
10
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
11
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
12
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
13
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
14
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
15
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
16
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
17
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
18
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
19
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
20
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
Daily Top 2Weekly Top 5

वसारीत दोन गटात तुंबळ हाणामारी

By admin | Updated: January 19, 2017 02:17 IST

परस्पर तक्रारीवरून १७ जणांवर गुन्हे दाखल

शिरपूर जैन, दि. १८- येथून जवळच असलेल्या वसारी येथे बुधवारी एका समाजातील दोन गटात हाणामारी झाली असून, ६ जण जखमी झाले. या प्रकरणी दोन्ही गटातील एकूण १७ जणांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले.शिरपूर पोलीस स्टेशनांतर्गत येणार्‍या वसारी येथे जुन्या घटनेच्या वादावरुन एका समाजातील दोन गटात तुंबळ हाणामारी झाली. या घटनेत गंगाराम ग्यानू चव्हाण, चंद्रकांत गोविंदा पवार यांच्यासह सहा जण जखमी झाले. या घटनेबाबत चंद्रकांत गोविंदा पवार यांनी दिलेल्या तक्रारीवरुन पोलिसांनी गंगाराम ग्यानू चव्हाण, सुनील गंगाराम चव्हाण, अनिल गंगाराम चव्हाण यासह एकूण सात जणांविरुद्ध तक्रार दिली असून, पोलिसांनी भादंवि कलम १४७, १४८, १४९, ३0७, ३२३, ३२४, ५0४, ५0६ नुसार गुन्हा दाखल केला आहे. तर दुसर्‍या गटाकडून सुनील गंगाराम चव्हाण यांच्या फिर्यादीवरुन संतोष गोविंदा पवार, कांता गोविंदा पवार, शंकर गोविंदा पवार, प्रकाश कार्तिक चव्हाण, दत्ता मनोहर भोसले, देवबा गोविंदा पवार, गजानन तंदुर्‍या भोसले यासह एकूण १0 जणांवर भादंवि कलम १४७, १४८, १४९, ३0७, ३२३, ३२४, ५0४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. घटनेचा तपास एपीआय गणेश मुपडे हे करीत आहेत.