शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

चोरी गेलेला तुरीचा ट्रक मंगरुळपीर पोलिसांनी पकडला

By admin | Updated: May 21, 2017 19:35 IST

मंगरुळपीर : तालुक्यातील शेलुबाजार येथुन १८ मे रोजी चोरी गेलेला १५ टन तुरीचा ट्रक येथील पोलिसांनी १९ मे रोजी अकोला जिल्ह्यातील बोरगाव मंजूर जवळील देवळी येथे पकडून तीन आरोपींना अटक केली

ऑनलाइन लोकमतमंगरुळपीर : तालुक्यातील शेलुबाजार येथुन १८ मे रोजी चोरी गेलेला १५ टन तुरीचा ट्रक येथील पोलिसांनी १९ मे रोजी अकोला जिल्ह्यातील बोरगाव मंजूर जवळील देवळी येथे पकडून तीन आरोपींना अटक केली आहे तसेच १० लाखाचा ट्रक व सात लाखांचा तुरी असा एकुण १७ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.अब्बास हुसेन शब्बीर हुसेन यांनी पोलिसात तक्रार दिली होती की, फिर्यादीचा ट्रक क्रमांक एम.एच.३० एल ११६ क्रमांकाचा ट्रक ज्यामध्ये १५ टन तुर होती तो १८ मे रोजी अज्ञात आरोपीने शेलुबाजार येथून चोरुन नेला.यावरुन पोलिसांनी अज्ञात आरोपीविरु ध्द कलम ३७९ अन्वये गुन्हा दाखल करुन या प्रकरणात तपास अधिकारी सहाय्यक पोलिस निरीक्षक अनिल कांबळेयांनी तपासाची चक्रे फिरवुन या प्रकरणातील ट्रक व तुरीचा माल असा एकुण १७ लाखांचा मुद्देमाल अकोला जिल्ह्यातील देवळी येथून जप्त केला. तसेच आरोपी चंदु तुळशिराम घुसळे वय ३६, गोल्या उर्फ सागर अरुण प्रधान वय ३२, शेख उस्मान शेख नबी वय ३० सर्व रा.शेलुबाजार यांना अटक केली. आरोपिंना न्यायालयात हजर केले असता विद्यमान न्यायालयाने त्यांना एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली.सदर ट्रकमध्ये नाफेड केंद्राच्या तुरीचा माल होता तसेच सदर ट्रक हा माल घेवुन अकोला एमआयडीसीत जाणार होता, परंतु आरोपींनी शेलुबाजार मार्गे सदर ट्रक लंपास केला तसेच ट्रकमधील साडे पाच क्विंटल तुर आरोपींनी चोरली असून आरोपीमध्ये ट्रक चालक क्लिनर व अन्य एका व्यक्त्ीचा समावेश असल्याची माहिती पोलिसांनी दिली.  जिल्हा पोलिस अधिक्षक मोक्षदा पाटील, ठाणेदार जायभाये यांचे मार्गदर्शनात तपास अधिकारी एपीआय अनिल कांबळे, मुरलीधर उगले, रवि वानखडे, कैलास नागरे, माणिक चव्हाण, श्रीकृष्ण तायडे यांनी ही कारवाई केली.