शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
2
इराणच्या अस्थिरतेला पाकिस्तान घाबरला! म्हणाला,'इस्रायली हल्ला आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन'
3
पॅन कार्ड बनवण्यासाठी आता आवश्यक झालं 'हे' डॉक्युमेंट, आधार लिंक करायची अखेरची तारीखही जाणून घ्या
4
Eknath Shinde: "...हे पाप तुमचे आहे!" एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
5
"शिवसेनाप्रमुखांचा ब्रँड पुसून टाकण्याचा प्रयत्न कराल तर नामोनिशान पुसून टाकू"
6
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
7
Mumbai Local: मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार, रेल्वेमंत्र्यांची लोकल ट्रेनबाबत मोठी घोषणा
8
आजचे राशीभविष्य : २० जून २०२५; विनाकारण खर्च वाढतील, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
9
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, भावुक झाली करिश्मा, मुलांना अश्रू अनावर
10
samruddhi mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर अपघातात दोघांचा मृत्यू, जीपचालकाला डुलकी लागल्याने दुर्घटना!
11
Bombay High Court: ‘त्या’ एसआरए योजनेत ३५ टक्के जागा खुल्या ठेवा
12
MSRTC: ऐन हंगामात एसटीकडे प्रवाशांची पाठ, उत्पन्नात मोठी घट!
13
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
14
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
15
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
16
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
17
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
18
मीरा- भाईंदर ते गायमुख उन्नत, भुयारी मार्गासाठी एल अँड टी कंपनीकडून अंदाजपत्रक नाहीच 
19
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
20
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल

ट्रकची समोरासमोर धडक; एक जण गंभीर

By admin | Updated: October 13, 2016 01:55 IST

वाशिम जिल्ह्यातील वरदरी फाट्याजवळ दोन ट्रकची समोरासमोर धडक झाली.

जउळकारेल्वे, दि. १२- नागपूर ते औरंगाबाद द्रुतगती मार्गावरील जउळका रेल्वे ते किन्हीराजा दरम्यानच्या वरदरी बु फाट्याजवळ दसर्‍याच्या दिवशी पहाटे ५ वाजतादरम्यान दोन ट्रकची समोरासमोर धडक झाली. यामध्ये एक जण् ागंभीर जखमी झाला. गंभीर जखमीला अकोला येथे उपचारासाठी पाठविले आहे.११ ऑक्टोबरच्या सकाळी पुणे येथून रायपूरकडे एफझेड ७७६३ क्रमांकाचा ट्रक जात होत तर नागपूर येथून मुंबईकडे एमएच ४0 जी ९९४१ क्रमाकांचा ट्रक हल्दीरामचे साहित्य घेउन जात होता. जउळका रेल्वे येथून नजीक असलेल्या वरदरी बु फाटयावर या दोन्ही ट्रकची समोरासमोर धडक झाल्यामुळे अपघात झाला. यामध्ये पूणे-रायपूर ट्रकचा वाहक कैलास रनसिंग रा.राजगाव गणपती (३६) हा गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी अकोला येथे पाठविण्यात आले. पुढील तपास जउळका रेल्वे पोलिस स्टेशनचे ठाणेदार आर.जी.शेख यांच्या मार्गदर्शनाखाली जउळका बिटचे जमादार विलास ताजने करीत आहेत. औरंगाबाद ते नागपूर या द्रुतगती मार्गावरील वरदरी बु. फाटयाजवळ अपघाताचे प्रमाण वाढत असल्याचे अलिकडच्या घटनांवरून दिसून येते.