शहरं
Join us  
Trending Stories
1
नाना पटोले एका दिवसासाठी निलंबित, विधानसभा अध्यक्षांची कारवाई; अधिवेशनात पहिल्याच दिवशी काय घडलं?
2
मस्कना दुकान बंद करून आफ्रिकेला परत जावे लागणार; ट्रम्प यांनी थेट दिली 'डॉज' मागे लावण्याची धमकी
3
प्रियकरानं सांगितलं म्हणून नवरा सोडला, आता बंद घरात मिळाला तरुणीचा मृतदेह; कसा झाला दुर्दैवी अंत?
4
आवाज मराठीचा...! आम्ही फक्त आयोजक, जल्लोष तुम्ही करायचंय; राज-उद्धव यांचं एकत्रित आवाहन
5
नारायण राणेंचा उद्धव ठाकरेंवर प्रहार; "राज ठाकरेंना त्रास देऊन उद्धव यांनी त्यांना..." 
6
रशियातून समुद्रमार्गे इंद्राची तलवार येतेय; शेवटची परदेशी युद्धनौका, आयएनएस तमाल आज नौदलाच्या ताफ्यात येणार
7
डेट फंड म्हणजे काय? जिओ ब्लॅकरॉकने याच फंडमधून सुरुवात का केली? असा होतो गुंतवणूकदारांना फायदा!
8
ENG vs IND : टीम इंडिया बुमराह नावाच्या 'ब्रह्मास्त्र'चा वापर कसा करणार? असा आहे प्लॅन
9
इलॉन मस्क पुन्हा संतापले; विधेयकाला पाठिंबा देणाऱ्या खासदारांना म्हणाले- तुमचा पराभव करणार...
10
MS Dhoni: धोनीचा 'Captain Cool' नावाच्या ट्रेडमार्कचा अर्ज कार्यालयाने स्वीकारला, पण अजूनही आहे एक अडथळा
11
१००० रुपयांच्या वर लिस्टिंग; नंतर अपर सर्किट; Raymond समूहाच्या शेअरची जोरदार एन्ट्री
12
Shefali Jariwala Death: "त्यादिवशी तिने इंजेक्शन घेतलं होतं...", शेफाली जरीवालाच्या जवळच्या मैत्रिणीकडून मोठा खुलासा
13
व्यापार करारापूर्वीच भारताचा अमेरिकेला धोबीपछाड! ४ वर्षात पहिल्यांदाच असं घडलं, ट्रम्प पाहतच राहिले
14
प्रेमप्रकरणातून मुलीनं संपवलं जीवन, बदला घेण्यासाठी संतप्त पित्याचं भयंकर कृत्य, तरुणावर केला ॲसिड हल्ला
15
रात्री लवकर जेवल्याने खरंच कमी होतं का वजन? 'हे' आहे सत्य, लठ्ठपणाला 'असं' करा बाय बाय
16
Crime: महिला शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबत सेक्स; पुढं असं घडलं की... अख्खं आयुष्य झालं खराब!
17
मुलींच्या टोमण्यांना कंटाळलेल्या निवृत्त सैनिकाने तब्बल ४ कोटींची संपत्ती केली मंदिराला दान
18
आजचा दिवस SBI साठी एकदम खास, माहितीये कशी झालेली सरकारी बँकेची सुरुवात?
19
"१७ एप्रिलला आणखी एका महिलेचा कॉल आला अन्.."; क्रिकेटरवर गर्लफ्रेंडचा खळबळजनक आरोप
20
'मुलाचा मृतदेह शोधून काढा अन्यथा आम्हीही नीरा नदीत उड्या मारू'; वारकऱ्यांचा प्रशासनाला इशारा

ट्रक व ट्रॅक्टरच्या धडकेत एक जण ठार, एक गंभीर

By admin | Updated: June 21, 2014 00:34 IST

किन्हीराजा-मालेगाव मार्गावर एका ट्रक व ट्रॅक्टरची समोरासमोर धडक होऊन एक जण ठार; एक गंभीर

किन्हीराजा : किन्हीराजा ते मालेगाव मार्गावर एका ट्रक व ट्रॅक्टरची समोरासमोर धडक होऊन एक जण ठार तर एक गंभिर जखमी झाल्याची २0 जून रोजी सकाळी १ १.३0 वाजताच्या सुमारास घडली.प्राप्त माहितीनुसार येथील रहिवाशी शरद निळकंठ तायडे व त्याचे वडील निळकंठ तायडे हे दोघे एम.एच. ३७ एफ २४९८ या क्रमांकाचा ट्रॅक्टर घेवून शेतातील कामे आटोपून घराकडे परत येत होते. दरम्यान मालेगाववरुन भरधाव येणार्‍या एम.एच. ४0 वाय ८८४0 या ट्रकने त्यांच्या ट्रॅक्टरला समोरासमोर धडक दिली. या अपघातात निळकंठ संपत तायडे यांचा घटनास्थळावरच मृत्यू झाला. तर ट्रॅक्टर चालक शरद निळकंठ तायडे गंभीर जखमी झाला. त्यांना उपचारार्थ जिल्हा सामान्य रूग्णालयात हलविण्यात आले आहे. अपघातानंतर ट्रक चालक घटनास्थळावरून पसार झाला. या घटनेची माहिती मिळताच जमादार कैलास राठोड व ग्रामस्थ घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर पोलीसांनी पंचनामा केला.