शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

सुकामा येथे शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली

By admin | Updated: April 26, 2017 02:42 IST

मारवाडी युवा मंचचा उपक्रम : पादचाऱ्यांनीही थांबून वाहिली श्रद्धांजली

वाशिम: नक्षलग्रस्त भागातील रस्ते कामाच्या गस्तीवर असलेल्या केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या जवानांवर नक्षलवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात शहिद झालेल्या जवानांना स्थानिक पाटणी चौकात २५ एप्रिल रोजी रात्री ८.३० वाजता श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी मारवाडी युवा मंचच्या वतीने आयोजित कार्यक्रमात मेणबत्त्या व दिवे लावून दोन मिनिटे मौन पाळून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी महार रेजिमेंटचे एक्समॅन नायब सुभेदार तथा बोरगावमंजू येथील रहिवासी सी.एम. सुरडकर यांची उपस्थिती लाभली होती. यावेळी मारवाडी युवा मंचचे अध्यक्ष मनीष मंत्री, सचिव संजोगकुमार छाबडा, कोषाध्यक्ष उमेद खंडेलवाल, निवर्तमान अध्यक्ष नीलेश राठी, ओम बनभैरू, अमित शर्मा, सौरभ गट्टाणी, अंकुश सोमानी, अभिषेक चरखा, रोहित झांझरी, संदीप छाबडा, विशाल चांडक, दीपकभैया अग्रवाल, पुनीत शर्मा, गणेश खंडालकर यांच्यासह माधवराव अंभोरे, सायकलस्वार ग्रुपचे श्रीकांत इंगोले, दिगंबर जैन सोशल ग्रुपचे सचिन बज, परशुराम ब्राह्मण संघाचे मिलिंद गंडागुळे, वाशिम जिल्हा फोटोग्राफर असोसिएशनचे सचिव महेंद्र गंडागुळे उपस्थित होते. तसेच यावेळी रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांनीही या कार्यक्रमात आवर्जुन उपस्थिती दर्शविली.