शहरं
Join us  
Trending Stories
1
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
4
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
5
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
6
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
7
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
10
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
11
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
12
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
13
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
14
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
15
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
16
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
17
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
18
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
19
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
20
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

धीरज देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2021 04:29 IST

कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक तथा धनसंपदा सहकारी पतसंस्था संस्थापक अध्यक्ष डॉ. धीरज देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त ज्ञानेश्वर विद्यालय करडा ...

कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक तथा धनसंपदा सहकारी पतसंस्था संस्थापक अध्यक्ष डॉ. धीरज देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त ज्ञानेश्वर विद्यालय करडा येथे वृक्षारोपण करण्यात आले.

डॉ. धीरज देशमुख यांच्या हस्ते विद्यालयाच्या परिसरात सप्तपर्णी वृक्षाचे रोपण करण्यात आले. याप्रसंगी डॉ. धीरज वामनराव देशमुख यांचा शाळेकडून सत्कार करण्यात आला. याप्रसंगी मुख्याध्यापक एकनाथ बचाटे, शिक्षक जनार्दन जोगडे, निवृत्ती धांडे, प्रभाकर जाधव, दिलीप पुंड, स्वाती देशमुख, प्रकाश बोडखे, विलास सरनाईक, पुंडलिक सुर्वे, लिपिक कैलासराव देशमुख, सुरेशराव देशमुख, राजाभाऊ देशमुख व वसंता धांडे यांची उपस्थिती होती . मार्गदर्शन करताना डॉ. देशमुख म्हणाले, वृक्षारोपण ही काळाची गरज आहे. प्रत्येकाने वृक्षाचे संगोपन करावे ऑक्सिजन करता सप्तपर्णी वृक्ष महत्त्वपूर्ण कार्य करते. (वा.प्र.)