शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

यशदाच्या प्रवीण प्रशिक्षकांचे प्रशिक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2021 04:43 IST

सन २०१८-१९ व २०१९-२० मध्ये थेट जनतेतून निवडून आलेल्या सरपंचांचे यशदा, पुणेमार्फत ३ दिवसीय निवासी बांधणी क्षमता प्रशिक्षण घेण्यात ...

सन २०१८-१९ व २०१९-२० मध्ये थेट जनतेतून निवडून आलेल्या सरपंचांचे यशदा, पुणेमार्फत ३ दिवसीय निवासी बांधणी क्षमता प्रशिक्षण घेण्यात आले होते. या प्रशिक्षणाला सरपंचांकडून उत्तम प्रतिसाद मिळाला. त्यामुळे ज्या सरपंचांनी हे प्रशिक्षण घेऊन दोन वर्षे पूर्ण झाली आहेत. अशा २०१८-१९ मध्ये प्रशिक्षण घेतलेल्या ३००० सरपंचांचे उजळणी प्रशिक्षण राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियान आराखडा २०२१-२२ मध्ये प्रस्तावित करण्यात आले आहे. यासाठी २०२०-२१ मध्ये २५० प्रवीण प्रशिक्षकांचे उजळणी प्रशिक्षण घेण्यात येणार आहे. हे प्रशिक्षण विभागनिहाय घेण्यात येणार असून, २४ व २५ मार्च रोजी अमरावती विभागातील ५ जिल्हे आणि औरंगाबाद विभागातील ५ जिल्ह्यांतील प्रवीण प्रशिक्षकांचे प्रशिक्षण कृषी विज्ञान केंद्र, बारामती, पुणे येथे होणार आहे. यात वाशिम जिल्ह्यातील प्रवीण प्रशिक्षक रवींद्र इंगोले यांच्यासह इतरांचा समावेश आहे.