शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

‘आपले सरकार’ सेवा केंद्र चालकांना प्रशिक्षण!

By ram.deshpande | Updated: July 26, 2017 02:12 IST

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: जिल्ह्यातील महा ई-सेवा केंद्र व आपले सरकार सेवा केंद्रांवर कर्जमाफीचे आॅनलाइन अर्ज भरण्याची सुविधा मोफत उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यासाठी केंद्रचालकांनी शेतकºयांकडून कुठलेही शुल्क आकारू नये, असे आवाहन सहकारी संस्थांचे जिल्हा उपनिबंधक रमेश कटके यांनी केले. कर्जमाफीसाठी आॅनलाइन अर्ज भरण्याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मुख्य सभागृहात मंगळवार, २५ ...

ठळक मुद्देअधिकाºयांकडून मार्गदर्शनअर्ज भरण्यासाठी शुल्क न आकारण्याच्या सूचना

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: जिल्ह्यातील महा ई-सेवा केंद्र व आपले सरकार सेवा केंद्रांवर कर्जमाफीचे आॅनलाइन अर्ज भरण्याची सुविधा मोफत उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यासाठी केंद्रचालकांनी शेतकºयांकडून कुठलेही शुल्क आकारू नये, असे आवाहन सहकारी संस्थांचे जिल्हा उपनिबंधक रमेश कटके यांनी केले. कर्जमाफीसाठी आॅनलाइन अर्ज भरण्याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मुख्य सभागृहात मंगळवार, २५ जुलै रोजी जिल्ह्यातील महा ई-सेवा केंद्र व आपले सरकार सेवा केंद्र चालकांच्या कार्यशाळेत ते बोलत होते.यावेळी सर्व सहायक निबंधक, महा ई-सेवा केंद्रांचे जिल्हा समन्वयक, आपले सरकार सेवा केंद्रांचे जिल्हा व्यवस्थापक उपस्थित होते. जिल्हा उपनिबंधक कटके पुढे म्हणाले की, शासन निर्णयानुसार कर्जमाफीसाठी पात्र शेतकºयांनी जिल्हा उपनिबंधक अथवा संबंधित तालुक्याचे सहायक निबंधक यांच्या कार्यालयात असलेला अर्जाचा विहित नमुना प्राप्त करून घ्यावा. हा अर्ज भरून तो आॅनलाइन करण्यासाठी नजीकच्या महा ई-सेवा केंद्र अथवा आपले सरकार सेवा केंद्रांशी संपर्क साधावा. आॅनलाइन अर्ज भरण्यासाठी संबंधित शेतकºयाचे आधारकार्ड, बँकेचे बचत खाते, कर्जखात्याचे पासबुक, सातबारा उतारा असणे आवश्यक आहे. आधारकार्ड असल्याशिवाय अर्ज भरण्याची प्रक्रिया होऊ शकणार नाही.आधारकार्डशी संलग्न भ्रमणध्वनी क्रमांकावर प्राप्त होणारा ओटीपी अथवा बायोमॅट्रिकच्या साहाय्याने संबंधित शेतकºयाची पडताळणी झाल्यानंतरच त्यांचा आॅनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे, असे त्यांनी सांगितले.यावेळी महा ई-सेवा केंद्रांचे जिल्हा समन्वयक सागर भुतडा, आपले सरकार सेवा केंद्राचे जिल्हा व्यवस्थापक भगवंत कुलकर्णी यांनी प्रात्यक्षिकांद्वारे आॅनलाइन अर्ज कसा भरावा, याबाबत मार्गदर्शन केले.