शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

कृषी संजीवनी सप्ताहांतर्गत संत्रा पिकावर प्रशिक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:51 IST

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वडजी येथील प्रगतीशील शेतकरी विलासराव बोरकर, प्रमुख मार्गदर्शक म्हणून कृविकेचे उद्यानविद्या तज्ज्ञ निवृत्ती पाटील उपस्थित होते. सर्वप्रथम ...

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वडजी येथील प्रगतीशील शेतकरी विलासराव बोरकर, प्रमुख मार्गदर्शक म्हणून कृविकेचे उद्यानविद्या तज्ज्ञ निवृत्ती पाटील उपस्थित होते. सर्वप्रथम विविध संत्रा बागांची पाहणी करून निरीक्षणे घेण्यात आली या मध्ये इंडो-इस्राइल तंत्रज्ञानाने विकसित केलेल्या बागांचीसुद्धा पाहणी करण्यात आली. तांत्रिक मार्गदर्शनात बागांच्या निरीक्षणाच्या आधारे निवृत्ती पाटील यांनी मार्गदर्शनात एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन, संजीवकांचा वापर, ओलीत व्यवस्थापन, नवीन लागवड व कीड व रोग व्यवस्थापन इत्यादी विषयी सविस्तरपणे मार्गदर्शन केले. सोबतच संत्रा या बहुवर्षीय पिकाच्या उत्कृष्ट बागा निर्माण करण्यासाठी बागाईतदारांनी आपल्या अनुभवांची देवाण घेवाण करणे अत्यंत महत्त्वाचे असून, त्या दृष्टीने गट शेती संकल्पाची माहिती देऊन गट शेती सुरू करण्याचे आवाहन केले.

----------

उत्पादनक्षम बागा निर्माण कराव्या !

अध्यक्षीय भाषणात विलासराव बोरकर यांनी संत्रा पिकात प्रचंड संधी असून शेतकरी बंधूनी कृषी विज्ञान केंद्राच्या मार्गदर्शनात उत्कृष्ट व उत्पादनक्षम बागा निर्माण कराव्या आणि गट शेती संकल्पना प्रत्यक्षात आणावी, असे आवाहन केले. त्यानंतर उपस्थित शेतकरी बंधूनी विचारलेल्या शंकांचे समाधान तज्ज्ञांकडून करण्यात आले. यावेळी प्रदीप बोरकर, राजेश बोरकर, विजय देशमुख, सुनील बोरकर, शिवाजी शेजूळ, अजय बोरकर, सतीश बोरकर व इतर संत्रा बागाईतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन गोपाल बोरकर यांनी केले.